-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिना खास मानला जातो. कारण, प्रत्येक महिन्यात ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तन होते. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
२०२५ चा जून महिना खूप विशेष मानला जात आहे. कारण या महिन्यात मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. ज्याचा सकारात्मक प्रभाव १२ राशींवर पडू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, जूनमध्ये ग्रहांचा राजकुमार दैत्यगुरू शुक्र आणि बुध एक वर्षानंतर स्वराशीमध्ये प्रवेश करणार आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्र आपल्या वृषभ तर बुध आपल्या मिथुन राशीत तर राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
जून महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. भौतिक सुखात वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीलाही ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात समाजात मान-सन्मान प्राप्त कराल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
आता नुसता पैसा; जून महिन्यात शुक्र आणि बुध करणार स्वराशीत प्रवेश, ‘या’ तीन राशींचे आयुष्य बदलणार
June Rashi ParIvartan 2025: पंचांगानुसार, जूनमध्ये ग्रहांचा राजकुमार बुध आणि दैत्यगुरू शुक्र एक वर्षानंतर स्वराशीमध्ये प्रवेश करणार आहेत. बुध आपल्या मिथुन राशीत तर शुक्र आपल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
Web Title: Shukra budha garha june gochar three zodic earn lots off money sap