• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. drinking low water can causes these problems read tips for hydration svk

कमी पाणी पिण्याचे गंभीर दुष्परिणाम! हायड्रेट राहण्यासाठी जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….

फक्त तहान भागविण्यासाठी नव्हे, तर शरीराच्या आरोग्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. दररोज पुरेसे पाणी न घेतल्यास थकवा, पचनाचे त्रास आणि त्वचेचे विकार होऊ शकतात. कोमट पाण्याने दिवसाची सुरुवात, दर तासाला थोडे पाणी पिणे आणि मोबाईल अ‍ॅप्सचा वापर अशा सवयींमुळे हायड्रेशन सुधारता येतं. साधं पाणी नकोसं वाटत असेल, तर त्याला नैसर्गिक चव देऊन पाणी पिण्याची आवड…

June 26, 2025 15:21 IST
Follow Us
  • From Tiredness to Skin Issues—Why You Must Drink Water the Right Way
    1/14

    फक्त तहान भागवण्यासाठी नाही, आरोग्यासाठी पाणी!
    पाणी पिणं ही एक सवय नसून, ती शरीरासाठी आवश्यक गोष्ट आहे. दररोज पुरेसे पाणी न घेतल्यास थकवा, त्वचा खराब होणे आणि पचनाच्या तक्रारी सुरू होतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 2/14

    शरीराला किती पाणी लागते?
    आपल्या शरीरात ६०% पाणी असतं. हेच पाणी शरीराला थंड ठेवतं, विषारी पदार्थ बाहेर टाकतं आणि पचन सुधारतं. त्यामुळे दररोज भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 3/14

    पाणी कमी प्यायल्याने काय होते?
    पाणी कमी घेतल्याने डोकेदुखी, थकवा, बद्धकोष्ठता, गॅस व त्वचा कोरडी होणं यांसारख्या त्रासांना सामोरे जावं लागतं. वेळेत लक्ष दिलं नाही, तर हे मोठ्या त्रासांचं कारण ठरू शकतं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 4/14

    सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा
    उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यानं शरीर डिटॉक्स होतं आणि दिवसभराची ऊर्जा मिळते. हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 5/14

    पाणी पिण्याची सवय सोप्या पद्धतीनं लावा
    मोठी बाटली जवळ ठेवा, मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा, पाण्यानं समृद्ध असलेल्या फळे अन् भाज्या खा. अशा छोट्या टिप्स वापरून तुम्ही सहजतेनं शरीराला दररोज अधिक पाणी मिळवून देऊ शकता. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 6/14

    दर तासाला थोडं पाणी प्यायला विसरू नका
    दर तासाला एक छोटा ग्लास पाणी प्यायल्यानं शरीर हायड्रेट राहते. विसरू नका म्हणून मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 7/14

    भूक की तहान?
    कधी कधी भूक वाटते; पण खरं तर शरीराला पाण्याची गरज असते. आधी पाणी प्या आणि मग ठरवा ते खायचं की नाही. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 8/14

    जेवणाच्या आधी आणि नंतर पाणी प्या; पण योग्य वेळाने
    जेवणाच्या ३० मिनिटं आधी आणि जेवल्यावर थोडा वेळ ठेवून पाणी प्या. त्यामुळे पचन व्यवस्थित राहतं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 9/14

    तुमच्यासोबत बाटली असू द्या
    छानशी, हलकी पाण्याची बाटली नेहमी बरोबर ठेवा. केव्हा पाणी प्यावं लागेल सांगता येत नाही. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 10/14

    पाणी म्हणजेच हायड्रेशन
    कोल्ड्रिंक्स किंवा चहा-कॉफी हायड्रेट करीत नाहीत. शरीरासाठी खरं पोषण फक्त साध्या पाण्यातच आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 11/14

    पाण्याला स्वाद द्या!
    साधं पाणी कंटाळवाणं वाटतंय? मग त्यात लिंबाचा ताजा रस, पुदिन्याची पानं, तुळस किंवा काकडीचे तुकडे घाला. नैसर्गिक स्वाद मिळेल आणि पाणी प्यायचंही लक्षात राहील. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 12/14

    मोबाईल अ‍ॅपची मदत घ्या
    पाणी पिणं विसरताय? मग हायड्रेशन अ‍ॅप डाऊनलोड करा. हे अ‍ॅप वेळोवेळी तुम्हाला पाणी पिण्याची आठवण करून देतील आणि तुमचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढवतील. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 13/14

    दररोज किती पाणी प्यावं?
    सामान्यपणे एका व्यक्तीनं २.५ ते ३ लिटर पाणी प्यावं; पण हे प्रमाण वय, वजन, हवामान व शरीराची हालचाल यावर ठरतं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 14/14

    तहान लागेपर्यंत थांबू नका
    उष्ण हवामानात किंवा जास्त कामाच्या दिवशी शरीराला जास्त पाणी लागते. गोड किंवा खारट खाल्ल्यावरही पाणी अधिक प्यावं. तहान लागेपर्यंत वाट न पाहता, थोडं थोडं पाणी पीत राहा. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle

Web Title: Drinking low water can causes these problems read tips for hydration svk 05

IndianExpress
  • ‘Wonderful ride… expectations surpassed’: Shubhanshu Shukla, Astronaut No. 634, delivers first message aboard ISS
  • ‘Heavy slap to US’: Iran’s Khamenei warns of repeat strikes in first reaction since ceasefire
  • Tiger follows child to Ranchi house, jumps in through window; leads to hours-long rescue operation
  • Rajnath refuses to sign SCO draft statement: Significance, explained in 3 points
  • What happened when missiles rained down in Israel: An account from Indians working there
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.