• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. engineering courses in regional languages from next academic year in select iits nits engineering courses in mother tongue sas

इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’, आता मातृभाषेत घेता येणार शिक्षण

उच्चस्तरीय बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय…

Updated: September 9, 2021 00:46 IST
Follow Us
  • इंजिनिअरींगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)
    1/10

    इंजिनिअरींगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 2/10

    (संग्रहित छायाचित्र)

  • 3/10

    केंद्रीय शिक्षण मंत्रालय पुढील शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरींगचं शिक्षण मातृभाषेतही सुरू करणार आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 4/10

    (संग्रहित छायाचित्र)

  • 5/10

    केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 6/10

    राष्ट्रीय शैक्षणिक संस्था (एनटीए) शालेय शिक्षण मंडळाच्या विद्यमान परिस्थितीचा आढावा घेऊन स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यासक्रम ठरवेल, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 7/10

    पुढील शैक्षणिक वर्षापासून तांत्रिक शिक्षण, विशेषतः अभियांत्रिकी अभ्यासक्रम मातृभाषेत देण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी काही आयआयटी आणि एनआयटीची यादी तयार केली जात आहे, अशी माहिती मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 8/10

    याशिवाय, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि फेलोशिप वेळेवर मिळेल हे निश्चित करावं, असे निर्देशही शिक्षण मंत्र्यांनी युजीसीला दिले. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 9/10

    तसेच, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि फेलोशिप वेळेवर मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवता याव्यात यासाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यासही शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 10/10

    विद्यार्थ्यांनी मातृभाषेत शिक्षणाला प्राधान्य द्यावं यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं म्हटलं जात आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

Web Title: Engineering courses in regional languages from next academic year in select iits nits engineering courses in mother tongue sas

IndianExpress
  • India stresses on roadmap of permanent engagement, de-escalation to solve border issues with China
  • ICAO request to join Air India crash investigation under consideration, probe on as per global standards, say sources
  • Woman raped in Kolkata law college, 3 men arrested
  • Kuldip Nayar’s son recalls Emergency: ‘My father was held to scare the press… He paid the price for honesty’
  • How the US helped oust Iran’s government in 1953 and reinstate the Shah
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.