-
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-२ येथे राष्ट्रध्वजाच्या रंगांची रोषणाई करण्यात आली होती. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नवी मुंबईत तब्बल ५००० मीटर लांबीचा राष्ट्रध्वज तयार करण्यात आला होता. सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रध्वज म्हणून याची नोंद गिनिज बुकात करण्यात आली. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
मानसिक आरोग्याबाबत असणारे अज्ञान आणि गैरसमज दूर करण्याच्या हेतूने भारत परिक्रमेसाठी निघालेला डोंबिवलीतील सायकलपटू सचिन गावकर २२३ दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर शनिवारी मुंबईत परतला. (पीटआय)
१६ ऑगस्ट २०१५
Web Title: 16 augest