• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. maharashtra government declare rules to celebrate bakri eid psd

बकरी ईद साजरी करण्यासाठी नियम जाहीर

शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी देण्याचं आवाहन

July 30, 2020 18:02 IST
Follow Us
  • देशभरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सणांनाही बसला आहे. गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे अनेकांच्या आनंदावर विरझण पडत आहे. परंतू करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे नियम पाळणंही तितकच गरजेचं आहे. बकरी ईदचा सण साजरा करण्यासाठीही सरकारने मार्गदर्शक सूचनांची घोषणा केली आहे. (सर्व छायाचित्र - अमित चक्रवर्ती)
    1/

    देशभरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सणांनाही बसला आहे. गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे अनेकांच्या आनंदावर विरझण पडत आहे. परंतू करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे नियम पाळणंही तितकच गरजेचं आहे. बकरी ईदचा सण साजरा करण्यासाठीही सरकारने मार्गदर्शक सूचनांची घोषणा केली आहे. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 2/

    बकरी ईदच्या वेळी मुस्लीम बांधवांनी नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, आपल्या घरीच अदा करावा.

  • 3/

    सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. या नियमांमुळे मुंबईतील जनावरांचे बाजार आणि कत्तलखाने यंदा ओस पडले आहेत.

  • 4/

    नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.

  • 5/

    प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निबंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही

Web Title: Maharashtra government declare rules to celebrate bakri eid psd

IndianExpress
  • Trump says he will bomb Iran again ‘without question’ if it continues uranium enrichment
  • New Delhi says Indus Waters Court of Arbitration has ‘no legal standing’: 5 points
  • ‘Zumba is harmful to moral life of students’: Religious groups slam Kerala bid to bring dance-based fitness programme to schools
  • High Court points to Sita Aur Geeta and Ram Lakhan, asks why CBFC objects to title of Janaki vs State of Kerala
  • Kuldip Nayar’s son recalls Emergency: ‘My father was held to scare the press… He paid the price for honesty’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.