• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. spicejet flight 3 times landing failed jaisalmer sas

तीनदा लँडिंग ‘फेल’; रडायला लागले SpiceJet चे प्रवासी, तासभर हवेतच फेऱ्या मारल्यानंतर विमान…

पायलटने धावपट्टीवर तीन वेळा लँडिंगचा प्रयत्न केला, पण तिन्हीवेळेस तो निष्फळ ठरला

Updated: September 9, 2021 00:31 IST
Follow Us
  • अहमदाबादहून जैसलमेरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानातील प्रवाशांना कधी कल्पनाही केली नसेल असा विमान प्रवासाचा अनुभव आला. वैमानिकाला विमान धावपट्टीवर उतरवण्यात अपयश आलं, तीन वेळेस प्रयत्न करुनही पायलटला सुरक्षितपणे विमानाचं लँडिंग करता आलं नाही. त्यामुळे जवळपास एक तास विमान हवेतच फिरत होतं. घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये इतकं भीतीचं वातावरण पसरलं की काही प्रवासी तर अक्षरशः रडायला लागले.
    1/10

    अहमदाबादहून जैसलमेरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानातील प्रवाशांना कधी कल्पनाही केली नसेल असा विमान प्रवासाचा अनुभव आला. वैमानिकाला विमान धावपट्टीवर उतरवण्यात अपयश आलं, तीन वेळेस प्रयत्न करुनही पायलटला सुरक्षितपणे विमानाचं लँडिंग करता आलं नाही. त्यामुळे जवळपास एक तास विमान हवेतच फिरत होतं. घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये इतकं भीतीचं वातावरण पसरलं की काही प्रवासी तर अक्षरशः रडायला लागले.

  • 2/10

    झी न्यूजच्या वृत्तानुसार, शनिवारी (दि.२०) ही घटना घडली. दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी स्पाइसजेटच्या विमान क्रमांक एसजी 3012 ने अहमदाबादच्या विमानतळावरुन जैसलमेरच्या दिशेला उड्डाण घेतलं होतं.

  • 3/10

    जवळपास एका तासानंतर साधारण दुपारी एक वाजेच्या सुमारास हे विमान जैसलमेरच्या विमानतळाजवळ पोहोचलं.

  • 4/10

    जैसलमेरच्या विमानतळाजवळ पोहोचल्यावर वैमानिकाने विमान सुरक्षित उतरवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.

  • 5/10

    त्यानंतर विमानाने पुन्हा आकाशात झेप घेतली आणि दोन विविध दिशेने विमान धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण पुन्हा तांत्रिक कारणांमुळे विमानाचं लँडिंग होऊ शकलं नाही.

  • 6/10

    त्यामुळे विमान जवळपास एक तास आकाशातच फेऱ्या मारत होतं. यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये इतकं भीतीचं वातावरण पसरलं होतं की काही प्रवासी तर अक्षरशः रडायला लागले.

  • 7/10

    नंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास वैमानिकाने विमान पुन्हा अहमदाबादच्या दिशेने फिरवलं, आणि दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी विमान पुन्हा अहमबदाबादला पोहोचलं.

  • 8/10

    जवळपास दोन तासांनी पुन्हा विमानाने जैसलमेरच्या दिशेने उड्डाण घेतलं.

  • 9/10

    अखेर साधारण ५ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास विमानाची जैसलमेर विमानतळाच्या धावपट्टीवर सुरक्षित लँडिंग झाली आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या सर्व भयावह परिस्थितीत विमानाच्या पायलटनेही धैर्य सोडलं नाही.

  • 10/10

    "स्पाइसजेटच्या विमान क्रमांक एसजी 3012 ने अहमदाबादच्या विमानतळावरुन जैसलमेरसाठी उड्डाण घेतलं होतं. पण तांत्रिक कारणांमुळे वैमानिकाला विमान विमानतळाच्या धावपट्टीवर उतरवता आलं नाही. वैमानिकाने लँडिंगसाठी एकदा साउथ टू नॉर्थ आणि दोनदा नॉर्थ टू साउथ अशा विविध दिशांनी तीन वेळेस प्रयत्न केला. पण, विमान उतरवण्यात अपयश आलं यामुळे वैमानिकाने विमान पुन्हा आकाशात उडवलं", अशी माहिती विमानातील प्रवासी, जैसलमेरचे पर्यटन व्यावसायिक मयंक भाटिया यांनी दिली. जवळपास एक तास विमान हवेतच फिरत होतं त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, विशेषतः विमानातील महिला प्रवासी जास्त घाबरले होते, असंही भाटिया यांनी सांगितलं. (सर्व संग्रहित छायाचित्रे )

Web Title: Spicejet flight 3 times landing failed jaisalmer sas

IndianExpress
  • Ex-ADM recalls Emergency: The night Delhi fell silent, fearing ‘something far-reaching’
  • India’s oil imports from US surged over 270% in first four months of year
  • ‘Socialist’, ‘secular’ in Preamble: Shivraj, MoS Singh back Hosabale, Opposition slams remark
  • Air India 171 crash: Last DNA match day after family holds symbolic funeral
  • Indus Waters Treaty: India rejects ‘illegal’ arbitration court’s authority, calls it ‘charade’ at Pak behest
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.