-

Flipkart वर iPhone 14 वर सध्या आकर्षक ऑफर मिळत आहे, ज्यात खरेदीदारांना तब्बल ₹१२,००० ची सूट मिळते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
या ऑफर अंतर्गत iPhone 14 फक्त ₹४६,९९९ मध्ये उपलब्ध असून, त्याची मूळ किंमत ₹५९,९९९ होती. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
ग्राहकांना बँक ऑफरद्वारे आणखी ₹२,३५० पर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
जुन्या स्मार्टफोनचा एक्स्चेंज करून किंवा नो-कॉस्ट EMI द्वारे हे मॉडेल अधिक सोप्या पद्धतीने खरेदी करता येते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
ही ऑफर विशेषतः 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटसाठी लागू आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
iPhone 14 ची लाँचिंग २०२२ मध्ये झाली होती, पण आजही या किंमत श्रेणीत तो एक शक्तिशाली परफॉर्मन्स देणारा फोन आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
यात असलेला A15 Bionic चिपसेट मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी पुरेसा दमदार आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
iPhone 14 मध्ये फुल-डे बॅटरी लाइफ मिळते आणि चार्जिंगसाठी लाइटनिंग केबल दिली जाते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
यात 6.1-इंच OLED डिस्प्ले आणि 12MP + 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामुळे फोटो आणि व्हिडीओ क्वॉलिटी अप्रतिम मिळते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
iPhone घ्यायचा विचार करताय? मग ‘ही’ भन्नाट ऑफर पाहाच! तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी मिळतोय स्वस्त
Flipkart वर iPhone 14 वर मोठी सूट, बँक ऑफर आणि एक्स्चेंज ऑफरमुळे किंमत आणखी कमी
Web Title: Iphone 14 big discount sale on flipkart with bank offer exchange deal no cost emi and price drop svk 05