साहित्य –
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
खजूर, अंजीर, मनुका, अक्रोड, बदाम, जॅम, ब्रेड, बटर.
कृती –
* सगळ्यात आधी खजूर, अंजीर, मनुका यांचे बारीक तुकडे करून घ्या.
* अक्रोड, बदाम किंचित भाजून जाडसर भुगा करून घ्या.
* नेहमीप्रमाणे ब्रेडला बटर आणि जॅम लावून घ्या. त्यावर हा सुका मेवा पसरा आणि त्याचे सँडविच बनवा.
* यामध्ये आवडत असेल तर जॅमऐवजी मधही वापरता येईल.
* सुके किवी, जर्दाळू, पिच यांचाही वापर करू शकता.
First published on: 14-09-2018 at 01:48 IST
मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nourishing sweet sandwich recipe