
ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.
विषाणूला खरे म्हणजे सजीव मानणे चूक आहे. कारण कोणताही विषाणू ना खाऊ शकतो ना श्वास घेऊ शकतो
डोक्यावर औषधी द्रवाची धार सोडणे याला शिरोधारा म्हणतात. आयुर्वेद पंचकर्म व रिलॅक्सेशनसाठी सध्या शिरोधारा जास्त प्रचलित आहे.
प्रक्रियेआधी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? सर्वप्रथम तुमच्या त्वचारोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना चहूबाजूने घेरले असून आता सापळय़ात पाय टाकण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही.
१८ एप्रिलला माझ्या मिस्टरांचा आणि त्या आधी २२ मार्चला माझ्या मोठय़ा जाऊबाईंचा ७०वा वाढदिवस होता.
गेल्या दोन महिन्यांच्या काळात जे जे करणे मला शक्य होते ते ते माझे करून झाले आहे.
सध्या तरी मी पुन्हा एकदा चित्रीकरण कधी सुरू होईल याची वाट पाहाते आहे.
शाळेला सुट्टय़ा जाहीर व्हायच्या आदल्या दिवशी म्हणजे १२ मार्चला २०० मुखपट्टय़ा अर्थात मास्कची मागणी आली होती.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.