Kolkata Metro Railway to recruit for 128 Apprentice posts: कोलकाता मेट्रोमध्ये शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार मेट्रो रेल्वे कोलकाता च्या अधिकृत वेबसाइट mtp.indianrailways.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील १२८ पदे भरण्यात येणार आहेत. नोंदणी प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू होईल आणि २२ जानेवारी २०२५ रोजी संपेल. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील जाणून घेऊयात. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत.अधिकृत वेबसाइटवर याचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा