Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shweta bachchan navya naveli nanda gujarat rann of kutch vacation shared photos on instagram sdn

Photos: ओ सफरनामा..!! श्वेता बच्चनचं लेकीबरोबर गुजरातच्या कच्छचे रणमध्ये फोटोशूट

Rann of Kutch: डिसेंबर ते फेब्रुवारी असे तीन महिने रण उत्सव साजरा केला जातो.

Updated: January 16, 2025 17:26 IST
Follow Us
  • Shweta Bachchan Navya Naveli Nanda Rann of Kutch
    1/10

    बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांची लेक श्वेता बच्चन (Shweta Bachchan) सध्या चर्चेत आहे.

  • 2/10

    श्वेता आपल्या लेकीबरोबर गुजरातच्या कच्छचे रणमध्ये सफरनामा (Gujarat Rann of Kutch Vacation) करत आहे.

  • 3/10

    कच्छमधील काही फोटो श्वेता व नव्या नवेली नंदाने (Navya Naveli Nanda) इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 4/10

    या फोटोंमध्ये नव्या नवेली नंदाने स्वेट टी-शर्ट (Sweat T-Shirt) आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.

  • 5/10

    डिसेंबर ते फेब्रुवारी असे तीन महिने रण उत्सव (Rann of Kutch) साजरा केला जातो.

  • 6/10

    या रण उत्सवात पर्यटकांची मोठी गर्दी असते.

  • 7/10

    नव्या सध्या आयआयएम अहमदाबादमध्ये (Indian Institute of Management Ahmedabad) उच्च शिक्षण घेत आहे.

  • 8/10

    नव्या नवेली नंदाने लंडनच्या (London) सेवेनॉक्स स्कूलमधून तिचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : श्वेता बच्चन/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : प्रथमेश परबने पत्नीबरोबर ‘अशी’ साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shweta bachchan navya naveli nanda gujarat rann of kutch vacation shared photos on instagram sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.