-

मराठी अभिनेत्री गिरिजा प्रभूने (Girija Prabhu) लोकप्रिय जोडी अभिनेता मेघन जाधव व अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
-
रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी मेघन व अनुष्का (Meghan Jadhav Anushka Pimputkar) लग्नबंधनात अडकले.
-
गिरिजाने मेघन व अनुष्काच्या लग्नात केलेल्या परिधान केलेल्या ड्रेसची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
गिरिजाने लाल रंगाचा साडीपासून तयार केलेला ड्रेस (Red Saree Dress) परिधान केला होता.
-
लाल साडीच्या ड्रेसमधील लूकवर गिरिजाने सुंदर मोत्यांचा हार व कानातले (Pearl Jewellery Set) परिधान केले होते.
-
या फोटोंना गिरिजाने ‘RADIANT IN RED’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
गिरिजा सध्या स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू ,काय झालीस तू!’ (Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरिजा प्रभू/इन्स्टाग्राम)
Photos: मेघन व अनुष्काच्या लग्नात गिरिजा प्रभूने परिधान केलेल्या लाल साडीच्या ड्रेसची चर्चा
गिरिजा सध्या स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू ,काय झालीस तू!’ या मालिकेत काम करत आहे.
Web Title: Actress girija prabhu red saree dress look for meghan jadhav anushka pimputkar wedding sdn