• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. practice these things to prevent panic attack symptoms learn the easy solution arg

Panic Attack Symptoms: पॅनिक अटॅकची लक्षणे टाळण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा सराव; जाणून घ्या सोपे उपाय

पॅनिक ॲटॅक म्हणजे अचानक भीती किंवा चिंता वाढणे ज्यामध्ये हृदयाचे ठोके जलद होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, जास्त घाम येणे यांचा समावेश असू शकतो. जाणून घ्या हे टाळण्यासाठी काही प्रभावी उपाय.

August 11, 2024 21:13 IST
Follow Us
  • Panic Attack
    1/11

    पॅनीक अटॅक ही अचानक आणि तीव्र तणाव किंवा चिंताची स्थिती आहे, जी शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे जाणवू शकते. पॅनीक अटॅक खूप त्रासदायी असतात पण बहुतेक लोकं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांच्याबद्दल बोलण्यास देखील टाळतात.

  • 2/11

    पॅनिक अटॅकची काही लक्षणे आणि ते टाळण्यासाठी काय उपाय आहेत याबद्दल जाणून घेऊया.

  • 3/11


    पॅनीक अटॅक दरम्यान, श्वासोच्छवास जलद होतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यावेळी असे वाटते की घशात काहीतरी अडकले आहे आणि त्यांना श्वास घेता येत नाही.

  • 4/11


    पॅनीक अटॅक दरम्यान, हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे चिंता आणि भीती देखील वाढते.

  • 5/11


    पॅनीक अटॅक दरम्यान, शरीराच्या विविध भागांमधून जास्त घाम येऊ शकतो, ज्यामुळे अस्वस्थता आणि तणाव होतो. यावेळात असे वाटू शकते की त्वचा चिकट किंवा थंड पडत आहे.

  • 6/11

    पॅनीक अटॅक दरम्यान, हात आणि पाय थंड आणि सुन्न वाटू शकतात. याशिवाय, काही लोकांना शरीरात मुंग्या येणे जाणवते, ज्यामुळे आणखी अस्वस्थता वाढते.

  • 7/11

    पॅनीक अटॅक दरम्यान, एखाद्या व्यक्तीला चक्कर येणे किंवा हलके डोके दुखी जाणवू शकते, ज्यामुळे स्थिरता राखणे कठीण होते. पॅनीक अटॅक दरम्यान रक्तदाबात अचानक बदल झाल्यामुळे हे लक्षण उद्भवू शकते.

  • 8/11

    तुम्हाला पॅनीक अटॅक आल्यास तुम्ही लगेच हलका व्यायाम सुरू करा यामुळे एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात.

  • 9/11

    ध्यान हा तणाव कमी करण्याचा आणि तुम्हाला आराम देण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ध्यान करताना मेंदू स्थिर ठेवल्यास, तुम्ही दैनंदिन क्रियाकलापांमध्येही पॅनीक अटॅक टाळू शकतात.

  • 10/11

    संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी ही पॅनीक अटॅकवर उपचार करण्याची एक अल्पकालीन पद्धत आहे. या थेरपीमध्ये, लोकांना त्यांचे नकारात्मक विचार आणि वर्तन बदलण्यास शिकवले जाते.

  • 11/11

    जर चिंता आणि मानसिक तणावाशी संबंधित लक्षणे तुम्हाला खूप त्रास देत असतील, तर अशा परिस्थितीत तुम्ही तज्ञांकडून औषधे घेऊ शकतात. औषधे पॅनीक अटॅक संबंधित त्रास कमी करण्यास मदत करू शकतात. (फोटो स्त्रोत: फ्रीपिक)

TOPICS
मराठी बातम्या
Marathi News
हेल्थ टिप्स
Health Tips

Web Title: Practice these things to prevent panic attack symptoms learn the easy solution arg 02

IndianExpress
  • ‘If not asking for Article 370 is pragmatism, we should have let BJP win, statehood would have been easier’: Srinagar NC MP
  • Op Sindoor: IAF lost aircraft due to ‘constraint by political leadership’, says defence attache in Jakarta; ‘quoted out of context,’ says embassy
  • India Energy Stack: How this digital integration plan hopes to replicate UPI’s success in India’s power sector
  • To avoid paying alimony and child support, man claimed he was unemployed. Then, his wife filed an RTI
  • India vs England 2nd Test: Nitish Reddy, Washington Sundar likely to play; Jasprit Bumrah, Kuldeep Yadav unlikely
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.