-

जगप्रसिद्ध गायिका केटी पेरी आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे.
-
केटी पेरीचा ४१ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी जस्टिन ट्रूडो आणि केटी पेरी पॅरिसमध्ये पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र उपस्थित राहिले.
-
टीएमझेडच्या वृत्तानुसार, केटी पेरी आणि जस्टिन ट्रूडो क्रेझी हॉर्स पॅरिसमध्ये एका कॅबरे शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी पापाराझींनी त्यांचे फोटो टिपले.
-
यावेळी एका चाहत्याने केटी पेरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि गुलाबाचे फूल दिले. यावेळी केटीने लाल रंगाचा ड्रेस घातला होता तर जस्टिन काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसले.
-
अलीकडेच, कॅलिफोर्नियाच्या सांता बारबरा बिचवरील यॉटवरील केटी आणि जस्टिन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायर झाले होते.
-
नंतर, लंडनमधील केटीच्या कॉन्सर्ट दरम्यान, एका चाहत्याने एका गुडघ्यावर बसून तिला लग्न करण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर केटीने उत्तर दिले की, “तू मला ४८ तासांपूर्वी विचारले असतेस तर विचार केला असता.” या घटनेच्या दोन दिवस आधी ती जस्टिन यांच्यासोबत यॉटवर दिसली होती.
-
या कॉन्सर्ट दरम्यान केटी म्हणाली होती ही, “मला इंग्रज आवडतात, पण इथून पुढे नाही.” (All Photos: Social Media/X)
केटी पेरी आणि जस्टिन ट्रूडो यांचं ठरलं? जगप्रसिद्ध गायिकेच्या वाढदिवसाला कॅनडाच्या माजी पंतप्रधानांची हजेरी!
Justin Trudeau Attends Katy Perry Birthday: अलीकडेच, कॅलिफोर्नियाच्या सांता बारबरा बिचवरील यॉटवरील केटी आणि जस्टिन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायर झाले होते.
Web Title: Former canadian prime minister justin trudeau attends katy perry birthday party aam