• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. deputy chief minister devendra fadnavis wife amruta fadnavis post new stylish photos singapore namaste bharat exhibition sjr

Photos: अमृता फडणवीसांचा नवा स्टायलिश अंदाज; चाहते म्हणाले ‘सुपर मॉडेल…’

Amruta Fadnavis Latest Photo : अमृता फडणवीस यांनी यावेळी हलका मेकअप आणि कोणत्याही ज्वेलरीशिवाय हा लूक पूर्ण केला होता.

Updated: March 14, 2024 15:40 IST
Follow Us
  • deputy chief minister devendra fadnavis wife amruta fadnavis post new stylish photos at singapore namaste bharat exhibition
    1/12

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन सतत चर्चेत असतात.

  • 2/12

    अमृता फडणवीस सध्या पुन्हा नव्या स्टायलिश फोटोंमुळे चर्चेत आल्या आहेत.

  • 3/12

    अमृता फडणवीसांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन नवे स्टायलिश अंदाजातील फोटो पोस्ट केलेत.

  • 4/12

    या फोटोंमध्ये त्यांनी हाय नेक फूल स्लिव्हस टॉप आणि ब्लॅक नेट लेगिन्स परिधान केल्याचे दिसते आहे.

  • 5/12

    सिंगापूरमध्ये झालेल्या नमस्ते भारत एक्स्पो कार्यक्रमानिमित्त अमृता फडणवीसांनी हा खास लूक केला होता.

  • 6/12

    अमृता फडणवीसांचा फोटोंमधील फॅशन सेन्सआणि मॉर्डन लूकपुढे भल्याभल्या मॉडेल्स देखील फिक्या पडतील.

  • 7/12

    अमृता यांच्या या फोटोंवर आता चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

  • 8/12

    “तुम्ही सुपर मॉडेल दिसताय’, “बेबी डॉलप्रमाणे दिसताय”, “लय भारी” अशा कमेंट्स चाहत्यांनी फोटोंवर केल्या आहेत.

  • 9/12

    अलीकडेच अमृता यांनी मिस वर्ल्ड २०२४ च्या स्पर्धेत परीक्षक म्हणून उपस्थिती दर्शवली.

  • 10/12

    यावेळी शिमरी गाऊनमधील त्यांच्या स्टायलिश अंदाजाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

  • 11/12

    पार्टी लुकसाठी परफेक्ट असा गाऊन अमृता फडणवीस यांनी यावेळी परिधान केला. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांचा तो लुकही चर्चेचा विषय ठरला.

  • अमृता फडणवीस सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात, त्यामाध्यमातून त्या त्यांचे अनेक नवनवीन क्लासी फोटो शेअर करत असतात. (सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)
TOPICS
अमृता फडणवीसAmruta Fadnavisट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisव्हायरल न्यूजViral News

Web Title: Deputy chief minister devendra fadnavis wife amruta fadnavis post new stylish photos singapore namaste bharat exhibition sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.