-
भारतीय संस्कृती सांगणारी पाच लक्झरी घड्याळं कुठली आहेत? आपल्याकडे मनगटी घड्याळ वापरण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहेत. आज आम्ही तुम्हाला पाच खास मनगटी घड्याळांबाबत सांगणार आहोत. ( सर्व फोटो सौजन्य Instagram/@luxuriousmm)
-
फ्रेडरिक कॉन्स्टंट मॅन्युफॅक्चर क्लासिक या स्विस घड्याळ उत्पादक कंपनीने मराठी डायल आणि मराठी अंक असलेली घड्याळं तयार केली आहेत. आपल्या भारतासाठी त्यांनी या घड्याळांची स्पेशल एडिशन आणली आहे.
-
फ्रँक मुलर व्हॅनगार्डने थ्रीडी एम्बॉस्ड देवनागरी घड्याळांची रेंज आणली आहे. यामध्ये सन रे डायल आहे. तसंच भारतीय टच या घड्याळांना देण्यात आला आहे.
-
Seiko 5 Sports ने Seiko ची लिमिटेड एडिशनची घड्याळं आणली आहेत. खास आयव्हरी डायल यात आहे. तसंच हे घड्याळ ब्लू डायलसहही येतं.
-
जेकब आणि कंपनीने जय श्रीराम लिहिलेलं आणि रामाचं चित्र तसंच हनुमंताचं चित्र असलेलं खास घड्याळ खास भारतीयांसाठी तयार केलं आहे. यामध्ये राम मंदिरही पाहण्यास मिळतं. भारतीयांसाठी खास अशी ही घड्याळं आहेत यात शंकाच नाही.
राम मंदिर असो की मराठी डायल फक्त भारतीयांसाठीच तयार करण्यात आली आहेत ही खास घड्याळं
राम मंदिर असो किंवा राष्ट्रीय प्रतीकं ही घड्याळं आहेत फक्त भारतीयांसाठीच.. जाणून घ्या पाच खास घड्यांळांबाबत.
Web Title: Five exclusive watches made just for india and indians know about it iehd import scj