अवकाळी पावसामुळे तात्पुरता स्थगित करण्यात आलेला सवाई गंधर्व महोत्सव आता १ ते ४ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे आयोजक आर्य संगीत प्रसारक मंडळाकडून शनिवारी यासंबंधीची घोषणा करण्यात आली. अभिजात संगीताच्या प्रांतामध्ये देश-परदेशात नावाजलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ मागील शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे तात्पुरता स्थगित करण्यात आल्याने श्रोत्यांचा हिरमोड झाला होता. मात्र, संगीत रसिकांना आता पुन्हा एकदा स्वर्गीय सुरांचा आनंद लुटता येणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-12-2014 at 04:37 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawai gandharva festival reorganise in january