-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून अभिनेत्री अनघा अतुल भगरे घराघरात लोकप्रिय झाली.
-
अनघाने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अनघाने डेनिम शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप परिधान केला आहे.
-
अभिनेत्री ऋतुजा बागवेने अनघाच्या फोटोशूटवर ‘कोण आहे ही सुंदर मुलगी’ अशी कमेंट केली आहे.
-
या फोटोशूटला अनघाने ‘Dance Monkey!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अनघा सध्या कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत काम करत आहे.
-
काही महिन्यांपूर्वी अनघाने पुण्यातील डेक्कन परिसरात हॉटेल सुरू केले.
-
‘वदनी कवळ’ असे अनघाच्या हॉटेलचे नाव आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा भगरे/इन्स्टाग्राम)
Photos: अनघा भगरेचं डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट; ऋतुजा बागवेच्या कमेंटने वेधलं लक्ष
या फोटोशूटला अनघाने ‘Dance Monkey!’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Marathi television actress anaghaa bhagare bold photoshoot in denim shorts crop top rutuja bagwe comment sdn