• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame prathamesh shivalkar new bungalow pps

Photos: आलिशान गाडी घेतल्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने बांधला बंगला, पाहा फोटो

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्याच्या बंगल्याचे फोटो पाहा…

Updated: May 22, 2024 17:22 IST
Follow Us
  • 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील अभिनेत्री शिवाली परबने काही दिवसांपूर्वी तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला. त्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. (फोटो सौजन्य - शिवाली परब इन्स्टाग्राम)
    1/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अभिनेत्री शिवाली परबने काही दिवसांपूर्वी तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला. त्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. (फोटो सौजन्य – शिवाली परब इन्स्टाग्राम)

  • 2/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रथमेश शिवलकरने त्याच्या गावी बंगला बांधला आहे. ज्याचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश शिवलकर इन्स्टाग्राम)

  • 3/9

    गेल्या महिन्यात प्रथमेशने आलिशान गाडी खरेदी करून त्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं. प्रथमेशने महिंद्रा थार घेतली होती. त्यानंतर त्याने त्याचं आणखी एक स्वप्न पूर्ण केलं आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश शिवलकर इन्स्टाग्राम)

  • 4/9

    आलिशान गाडीनंतर प्रथमेश शिवलकरने गावाकडे हक्काचा बंगला बांधला आहे. ‘शिवार्पण’ असं त्याच्या स्वप्नातल्या बंगल्याचं नावं आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश शिवलकर इन्स्टाग्राम)

  • 5/9

    गावातल्या बंगल्याचे फोटो शेअर करत प्रथमेश लिहिलं, “याचसाठी केला होता अट्टाहास भाग २: ‘शिवार्पण’…शहरापासून दूर हक्काची एक वास्तू असावी; जिथे निर्मळ शांतता अनुभवता यावी…मातीच्या सुगंधाने दरवळत रहावा तिथला प्रत्येक क्षण; अशीच स्वप्नातली वास्तू झाली साकार, नाव तिचं ‘शिवार्पण’…” (फोटो सौजन्य – प्रथमेश शिवलकर इन्स्टाग्राम)

  • 6/9

    पुढे अभिनेत्याने लिहिलं, “ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो, त्या वास्तुला जेव्हा मोठं करण्याची संधी आपल्याला मिळते…तेव्हा त्या वास्तुचे ऋण फेडण्याचा केलेला छोटा प्रयत्न म्हणजे ‘शिवार्पण’…हक्काचं शेतघर…याचसाठी केला होता अट्टाहास सीरिज टू बी कंटिन्यू.” (फोटो सौजन्य – प्रथमेश शिवलकर इन्स्टाग्राम)

  • 7/9

    प्रथमेश शिवलकरचा बंगला पाहून कलाकार मंडळींसह चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश शिवलकर इन्स्टाग्राम)

  • 8/9

    अभिनेत्री वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, अक्षया नाईक, कुंजिका काळविंट अशा अनेक कलाकारांनी प्रथमेशला शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश शिवलकर इन्स्टाग्राम)

  • 9/9

    “अभिनंदन दादा”, “भावा मेहनतीचं फळ”, “अभिनंदन मराठी मुलं अशीच मोठी व्हावीत”, “खूप मस्त आहे घर”, अशा अनेक प्रतिक्रिया प्रथमेशच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश शिवलकर इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame prathamesh shivalkar new bungalow pps

IndianExpress
  • Those sponsoring, nurturing terrorism must be made to pay a high cost: Jaishankar
  • ‘Elon’s not really leaving’: Trump as Musk’s White House contract ends
  • DGCA gives ‘last and final’ extension to IndiGo for damp-leased Turkish Airlines aircraft; IndiGo to terminate arrangement within three months
  • Sister Midnight movie review: Radhika Apte film is a bizarro-serio-comedy like no other
  • Patna University — from ‘Oxford of the East’ to a campus marred by violence
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us