• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mirzapur 3 beena tripathi education her fees rasika dugal education jobs movies hrc

उच्चशिक्षित आहे ‘मिर्झापूर ३’ची ‘बीना त्रिपाठी’, अभिनयाआधी रसिका दुग्गल करायची ‘ही’ नोकरी, तिची एकूण संपत्ती किती?

Rasika Dugal Education: किती शिकलेली आहे रसिका दुग्गल, एका एपिसोडसाठी किती मानधन घेते? माहिती वाचून व्हाल चकित

Updated: July 12, 2024 10:07 IST
Follow Us
  • Mirzapur 3 Actress Beena Tripathi
    1/12

    जवळपास चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर, ‘मिर्झापूर ३’ या महिन्यात ५ जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. या सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे.

  • 2/12

    ‘बीना त्रिपाठी’ म्हणजेच रसिका दुग्गलने या सीरिजच्या तिन्ही सीझनमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला.

  • 3/12

    रसिका दुग्गलने अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये आपली अभिनयाने स्वतःला सिद्ध केलं आहे, पण रसिका दुग्गल खूप शिकलेली आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.

  • 4/12

    मिर्झापूर मालिकेत कालिन भैय्या म्हणजेच पंकज त्रिपाठीच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या रसिका दुग्गलने २००७ मध्ये ‘अनवर’ या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत प्रवेश केला.

  • 5/12

    झारखंडमधील जमशेदपूर येथे जन्मलेल्या रसिका दुग्गलने दिल्ली विद्यापीठाच्या प्रसिद्ध कॉलेज लेडी श्री राम कॉलेजमधून गणितात पदवी घेतली आहे. यानंतर तिने सोफिया पॉलिटेक्निकमधून सोशल कम्युनिकेशन मीडियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला.

  • 6/12

    तिची पहिली नोकरी एका प्रकल्पावर रिसर्च असिस्टंट म्हणून होती. त्यानंतर तिला अभिनयाची आवड निर्माण झाली.

  • 7/12

    गणिताची पदवीधर असलेल्या रसिकासाठी करिअर बदलणे ही मोठी गोष्ट होती. पण तिने पक्का निर्धार केला होता.

  • 8/12

    यानंतर रसिका दुग्गलने पुढील शिक्षणासाठी एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला तेथून तिने अभिनयात पदव्युत्तर डिप्लोमा केला.

  • 9/12

    रसिका दुग्गलने ‘मंटो’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘औरंगजेब’, ‘नो स्मोकिंग’ आणि ‘हायजॅक’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 10/12

    रसिकाने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. याशिवाय ती ‘मेड इन हेवन’, ‘दिल्ली क्राइम’ आणि ‘आऊट ऑफ लव्ह’ या वेब सीरिजमध्ये दिसली आहे.

  • 11/12

    तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण रसिका दुग्गलने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूड चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. २०१० मध्ये ती टीव्ही शो ‘पावडर’मध्ये दिसली होती. तिने २०१२ मध्ये ‘उपनिषद गंगा’ या पौराणिक मालिकेतही काम केले आहे

  • 12/12

    Rasika Dugal Net Worth: मिर्झापूरमधील एका एपिसोडसाठी रसिका दुग्गलला दोन लाख रुपये मिळाले. अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती सुमारे २२ कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. (सर्व फोटो – रसिका दुग्गल इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Mirzapur 3 beena tripathi education her fees rasika dugal education jobs movies hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.