• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi celebrity couple shivani surve ajinkya nanaware new photos in traditional look seeking attention sdn

Photos: ‘मिस्टर अँड मिसेस ननावरें’च्या नव्या फोटोंनी वेधल नेटकऱ्यांचे लक्ष

या फोटोंमध्ये शिवानीने हिरव्या रंगाची पोपटी काठ असलेली सुंदर पैठणी साडी नेसली आहे.

Updated: December 17, 2024 11:56 IST
Follow Us
  • Shivani Surve Ajinkya Nanaware Photoshoot
    1/10

    मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रचंड लोकप्रिय जोडी अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) व अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) सध्या चर्चेत आहेत.

  • 2/10

    अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर १ फेब्रुवारी २०२४ रोजी ही जोडी विवाहबंधनात (Wedding Ceremony) अडकली.

  • 3/10

    शिवानीने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेल्या नव्या फोटोंनी (New Photos) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 4/10

    या फोटोंमध्ये शिवानीने हिरव्या रंगाची पोपटी काठ असलेली सुंदर पैठणी साडी (Green Paithani Saree) नेसली आहे.

  • 5/10

    अजिंक्यने या फोटोंमध्ये गुलाबी रंगाचा प्रिंटेड कुर्ता (Pink Printed Kurta) परिधान केला आहे.

  • 6/10

    शिवानीने या नव्या फोटोंना ‘Mr. & Mrs Nanawre’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 7/10

    अजिंक्य सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत काम करत आहे.

  • 8/10

    शिवानी स्टार प्रवाहच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ (Thoda Tuza Ani Thoda Maza) या मालिकेत काम करत आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : मकर संक्रातनिमित्त शर्वरी जोगचं काळ्या मुनिया पैठणी साडी खास फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi celebrity couple shivani surve ajinkya nanaware new photos in traditional look seeking attention sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.