• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame actress prajakta mali beautiful saree look spl

Photos : “नाही हटत कुणाच्या नजरा…”; प्राजक्ता माळीचा मोरपंखी साडीमधील मोहक अंदाज, चाहते घायाळ!

Prajakta Mali Saree Look: हे फोटो तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर क्लिक केले आहेत.

January 29, 2025 13:59 IST
Follow Us
  • Prajakta Mali Black Lehenga Glamorous Look
    1/9

    प्राजक्ता माळी अभिन्याबरोबर तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते म्हणून ती नेहमी चर्चेत असते.

  • 2/9

    ‘फुलवंती’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसह अनेक मालिका-चित्रपटांतून घराघरांत लोकप्रिय असलेल्या प्राजक्ता माळीने नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    तिने यावेळी मोरपंखी रंगाची साडी नेसली आहे.

  • 4/9

    तर या साडीवर गुलाबी ब्लाऊजची निवड तिने केली आहे.

  • 5/9

    हे फोटो तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर क्लिक केले आहेत.

  • 6/9

    फोटो कॅप्श्नमध्ये “The series of raw photos…
    To be continued…Rani…
    Not only I, all the ladies out there..” असं लिहिलं आहे.

  • 7/9

    दरम्यान प्राजक्ताच्या या फोटोशूटवर चाहते व्यक्त होत आहेत.

  • 8/9

    ‘नाही हटत कुणाच्या नजरा..’, ‘फुलवंती’, ‘अप्सरा’, अशा खास प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : सुहाना खानचा नवा लूक बॉलिवूड अभिनेत्रींना भावला; दिल्या खास प्रतिक्रिया, फोटो व्हायरल…

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress prajakta mali beautiful saree look spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.