-
दसरा (Dasara) हा हिंदू धर्मातील एक खूप महत्त्वाचा आणि शुभ सण आहे.
-
हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो, म्हणजेच कोणताही नवीन किंवा शुभ काम करण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
-
मराठी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डेने (Swanandi Berde) दसरा २०२५निमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
दसऱ्यानिमित्त स्वानंदीने केशरी रंगाची सुंदर साडी (Orange Saree Look) नेसली होती.
-
या फोटोंना स्वानंदीने ‘तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला विजयाची साथ लाभो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!’ असे कॅप्शन (Dasara Wishes) दिले आहे.
-
स्वानंदीच्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘पाहून तुझा चेहरा हसरा, आनंदी झाला आमचा दसरा…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
स्वानंदीने ‘रिस्पेक्ट’ (Respect Marathi Movie) या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी बेर्डे/इन्स्टाग्राम)
Dasara 2025: ‘तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला विजयाची…’; दसऱ्यानिमित्त स्वानंदी बेर्डेचं साडीत फोटोशूट
स्वानंदीने ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.
Web Title: Laxmikant berde daughter swanandi berde dasara 2025 orange saree look gave wishes to fans sdn