-
Diwali Padwa 2025: कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा, असे म्हणतात.
-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी अमृता देशमुख (Amruta Deshmukh) व प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त रोमँटिक फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने जांभळ्या रंगाची शिफॉन साडी (Purple Chiffon Saree) नेसली आहे.
-
प्रसादने या फोटोशूटसाठी फिकट जांभळ्या रंगाचा कुर्ता (Purple Kurta Look) परिधान केला आहे.
-
दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते.
-
दिवाळी पाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
-
अमृता व प्रसादने चाहत्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा (Diwali Wishes) दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
Diwali 2025: दिवाळी पाडव्यानिमित्त अमृता देशमुख व प्रसाद जवादेचं रोमँटिक फोटोशूट
दिवाळी पाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
Web Title: Diwali padwa 2025 marathi celebrity couple amruta deshmukh prasad jawade romantic photoshoot viral sdn