-

झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus TV Serial) या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.
-
या लोकप्रिय मालिकेत अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) मुख्य भूमिका साकारत आहे.
-
नुकतीच किरणने आई आणि बायकोबरोबर दिवाळी (Diwali Celebration) साजरी केली आहे.
-
लक्ष्मीपूजननिमित्त (Laxmi Pujan) किरणने इन्स्टाग्रामवर घरातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
किरणची पत्नी वैष्णवी कल्याणकरने लक्ष्मीपूजनासाठी गडद जांभळ्या रंगाची पैठणी साडी (Purple Paithani Saree) नेसली होती.
-
या फोटोंना किरणने ‘नात्यांची दिवाळी.. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..’ (Diwali Wishes) असे कॅप्शन दिले आहे.
-
दिवाळी सण हा अंधारावर प्रकाशाचा, दुष्टावर सुष्टाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे प्रतीक आहे.
-
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात (Zee Marathi Awards 2025) यंदा किरणला ‘सर्वोत्कृष्ट खलनायकाचा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
(सर्व फोटो सौजन्य : किरण गायकवाड/इन्स्टाग्राम)
Diwali 2025: आई आणि बायकोबरोबर ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याने ‘अशी’ साजरी केली दिवाळी
किरणची पत्नी वैष्णवी कल्याणकरने लक्ष्मीपूजनासाठी गडद जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
Web Title: Devmanus fame kiran gaikwad celebrated diwali 2025 with wife vaishnavi kalyankar mother family photos viral sdn