-

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरच्या (Sai Tamhankar) दिवाळी लूकची (Diwali Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
दिवाळीनिमित्त सईने गडद गुलाबी रंगाची बनारसी साडी (Pink Banarasi Saree) नेसली होती.
-
गुलाबी बनारसी साडीतील लूकवर सईने पिवळ्या रंगाचा सुंदर ब्लाऊज (Yellow Blouse) परिधान केला होता.
-
सईने बनारसी साडीतील लूकवर मोत्यांच्या दागिन्यांचा साज (Pearl Jewellery) केला होता.
-
या फोटोंना सईने ‘शुभ दीपावली…’ (Diwali Wishes) असे कॅप्शन दिले आहे.
-
सईच्या दिवाळीतील फोटोंवर क्रांती रेडकरने (Kranti Redkar) ‘Manyyyy Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
सई सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय कार्यक्रमाची परीक्षक आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
Diwali 2025: बनारसी साडी, दागिने..; सई ताम्हणकरने दिवाळीनिमित्त केलेल्या लूकची चर्चा
या फोटोंना सईने ‘शुभ दीपावली…’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Actress sai tamhankar diwali 2025 look pink banarasi saree yellow blouse design jewellery sdn