-

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
योगिताने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी योगिताने पिवळ्या रंगाची डिझायनर साडी (Yellow Designer Saree) नेसली आहे.
-
योगिताने पिवळ्या साडीतील फोटोशूटला ‘Serving Curves, Culture And A Little Chaos’ असे कॅप्शन दिले आहे.
-
योगिताच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी सुंदर, मस्त, खूप छान अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
योगिताला कलर्स मराठीच्या ‘जीव माझा गुंतला’ (Jeev Majha Guntala TV Serial) या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
-
योगिता ही ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची स्पर्धक (Bigg Boss Marathi Season 5) होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)
Photos: पिवळ्या डिझायनर साडीत योगिता चव्हाणचा ग्लॅमरस अंदाज; नेटकरी म्हणाले…
योगिताला कलर्स मराठीच्या ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
Web Title: Marathi tv actress yogita chavan yellow designer saree glamorous look viral on social media sdn