• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. make these 8 natural face cleansers at home for healthy and glowing skin viral pyd

घरच्या घरी तयार करा हे ८ नैसर्गिक फेस क्लींजर आणि त्वचेला द्या नैसर्गिक चमक

Natural Face Cleansers 2025: रासायनिक फेस वॉश किंवा साबणांचा वापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. त्याऐवजी घरच्या घरी तयार करता येणारे हे ८ नैसर्गिक फेस क्लींजर वापरून पाहा, जे त्वचेला ताजेतवाने, स्वच्छ आणि चमकदार बनवतील.

April 16, 2025 17:20 IST
Follow Us
  • Make These 8 Natural Face Cleansers at Home for Healthy and Glowing Skin
    1/9

    १. शुद्ध मध मध हा नैसर्गिक आर्द्रता राखणारा घटक आहे. त्यात जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे त्याद्वारे चेहऱ्यावरील मळ आणि मृत त्वचा कमी होते. त्यामुळे मग त्वचा मऊ आणि उजळ दिसते.

  • 2/9

    २. गाईचे दूध पूर्ण स्नेहयुक्त दूध त्वचेला सौम्यपणे स्वच्छ करते. चेहऱ्यावर दूध लावून हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचा उजळते व मऊ बनते.

  • 3/9

    ३. ओट्स (जवसाचे कण) ओट्स त्वचेसाठी उत्तम नैसर्गिक स्क्रब आहे. त्यात मृत पेशी काढून टाकून, मुरुमे कमी करण्याची क्षमता आहे.

  • 4/9

    ४. काकडी काकडीमध्ये भरपूर पाणी असल्यामुळे काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा थंड होते, हायड्रेट होते आणि ताजेपणा जाणवतो.

  • 5/9

    ५. कोरफड कोरफडीचा गर त्वचेला थंडावा देतो, काळेपणा कमी करतो आणि त्वचा मृदू व निरोगी ठेवतो.

  • 6/9

    ६. गुलाबपाणी गुलाबपाणी चेहऱ्याला स्वच्छ करते, ओलावा टिकवून ठेवते आणि त्वचेला नैसर्गिक ताजेपणा देते.

  • 7/9

    ७. लिंबाचा रस लिंबामध्ये अ‍ॅसिडिक गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करतात. त्याचबरोबर त्वचा उजळवण्यासाठीही उपयोगी असतात.

  • 8/9

    ८. सौम्य बाळांचा साबण बाळांच्या त्वचेसाठी बनवलेले साबण सौम्य असतात. त्यांचा वापर चेहरा धुण्यासाठी सुरक्षित असून कोरडेपणा येत नाही.

  • 9/9

    कोणतेही नैसर्गिक घटक वापरण्याआधी त्वचेची चाचणी घेणे गरजेचे आहे. काही वेळा काही घटक त्वचेला हानिकारक ठरू शकतात.

TOPICS
मराठी बातम्या
Marathi News
हेल्थ टिप्स
Health Tips
हेल्थ न्यूज
Health News

Web Title: Make these 8 natural face cleansers at home for healthy and glowing skin viral pyd 04

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • बापरे! नाचताना डीजेचा भलामोठा सेटअप तरुणीच्या डोक्यावर कोसळला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO पाहून झोप उडेल
  • Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, सुरक्षा दलांनी ३ ते ४ दहशतवाद्यांना घेरले
  • VIDEO: नवरा असावा तर असा! एका खेळीतच सूर्याने बायकोची इच्छा केली पूर्ण; “माझी बायको आजच मला म्हणाली तुझ्याकडे…”
  • एनडीए येथे १०३ मिलीमीटर, शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी
  • Petrol Diesel Price Today: जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव
  • अलिबाग वडखळ महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी…वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येमूळे तासंतास खोळंबा
  • मोरबे धरणात पाणीच पाणी! मागील ३ वर्षांच्या तुलनेत अधिक जलसाठा शिल्लक
  • सावंतवाडीच्या चौकुळमध्ये वाघाचे दर्शन, पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेचा पुरावा!
  • ‘आजोबा व्हायचं वय आहे…’, गोविंदाचं मराठी अभिनेत्रीशी अफेअर असल्याच्या चर्चांवर पत्नी सुनीता आहुजा म्हणाली…
  • Video : पतीसह पॅरिसला पोहोचली ‘कोकण हार्टेड गर्ल’! दाखवली ‘आयफेल टॉवर’ची झलक, ‘त्या’ सुंदर फोटोने वेधलं लक्ष…
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • Gunfight erupts in Jammu and Kashmir’s Kishtwar as security forces corner terrorists
  • Stock Market Today: Sensex tanks over 800 points, Nifty at 24,544 amid US fiscal jitters
  • Two Israeli Embassy staffers killed in shooting near Jewish Museum in Washington DC
  • Virtually no disclosure at SEBI helm, tackling this head on: Sebi chief Tuhin Kanta Pandey
  • A month after Pahalgam, probe agencies keep hunt alive for attackers
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us