• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. suryakumar yadav overtakes babar azam to go 3rd in icc t20i rankings ssa

भारताच्या ‘या’ खेळाडूने बाबर आझमला दिली धोपीपछाड; ट्वेंटी-२० क्रमवारीत घेतली मोठी झेप

ICC T20 Ranking : आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत बाबर आझमला भारतीय खेळाडूने मागे टाकले आहे.

Updated: September 21, 2022 19:06 IST
Follow Us
  • आयसीसीने ट्वेंटी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव याने मोठी झेप घेतली आहे.
    1/9

    आयसीसीने ट्वेंटी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव याने मोठी झेप घेतली आहे.

  • 2/9

    सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० क्रमवारीत तीसऱ्या स्थानावर आला आहे.

  • 3/9

    सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला पिछाडीवर टाकलं आहे.

  • 4/9

    बाबर आझम ट्वेंटी-२० क्रमवारीत चौथ्या क्रमाकांवर घसरण झाली आहे.

  • 5/9

    पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद रिझवान आहे.

  • 6/9

    ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

  • 7/9

    मात्र, के.एल.राहुल, सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

  • 8/9

    सूर्यकुमार यादवने या सामन्यात २५ चेंडूत ४६ धावा काढल्या होता.

  • 9/9

    त्याचा फायदा आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत सूर्यकुमार यादवला झाला आहे.

TOPICS
आयसीसीICCबीसीसीआय न्यूजBCCI Newsसूर्यकुमार यादवSuryakumar Yadav

Web Title: Suryakumar yadav overtakes babar azam to go 3rd in icc t20i rankings ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.