
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी साहाला भारतीय संघातून वगळल्यानंतर १९ फेब्रुवारीला त्याने केलेल्या एका ‘ट्वीट’मुळे हे प्रकरण प्रकाशात आले.
बीसीसीआयने नेमलेल्या समितीने भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला मुलाखत देण्यासाठी तयार न झाल्याने धमकावल्याप्रकरणी आपला अहवाल सादर केलाय.
पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२२मध्ये ही स्पर्धा १० संघांची असेल.
ते राहुल द्रविडच्या जवळचे मानले जातात. मुंबईसाठी त्यांनी ९१ सामने खेळले होते.