-

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार असल्याची चर्चा सुरू आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
चेन्नई सुपर किंग्ज संघाला संजू सॅमसन आपल्या संघात हवा आहे. त्याच्या जागी रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्स संघात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
संजू सॅमसनने २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना पदार्पण केलं. यादरम्यान तो दिल्लीकडूनही खेळताना दिसून आला होता.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
माध्यमातील वृत्तानुसार संजू सॅमसनची एकूण संपत्ती ७५-८३ कोटी रूपये इतकी आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
संजू भारतीय टी -२० संघाचा भाग आहे. त्याला प्रत्येक सामना खेळण्यासाठी बीसीसीआयकडून ३ लाख रुपये मिळतात. यासह बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीत असल्यामुळे त्याला दरवर्षी १ कोटी रूपये मानधन मिळतं .(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
राजस्थान रॉयल्सने २०२२ मध्ये त्याला १४ कोटी रुपयात रिटेन केलं होतं. आयपीएल २०२५ स्पर्धेत त्याचे मानधन १८ कोटी रूपये इतके होते.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
संजूकडे ऑडी, बीएमडब्यू आणि मर्सिडीज बेंजसारख्या आलिशान गाड्या देखील आहेत. यासह जाहिरातीतूनही तो बक्कळ पैसा कमावतो. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Sanju Samson: संजू सॅमसनची एकूण संपत्ती किती? राजस्थान सोडून CSK मध्ये जाणार असल्याची रंगलीये जोरदार चर्चा
Sanju Samson Income: राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनची एकूण संपत्ती किती?
Web Title: Net worth car collection brand endorsment of rajasthan royalas captain sanju samson amd