• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. diwali bonus funny memes that will make you laugh viral trends on instagram twitter svs

Diwali Bonus Funny Memes: दिवाळी बोनसचा चेक बघून रडू नका; मीम्स शेअर करा, मित्रांना हसवा

Diwali Bonus Funny memes: दिवाळीच्या निमित्ताने आपल्या हक्काचा बोनस सोडू नका आणि बोनस मिळेपर्यंत आपल्या मित्रांना हसवण्याची ही संधीही सोडू नका.

Updated: October 18, 2022 15:18 IST
Follow Us
  • Diwali Bonus Funny memes That will make you Laugh Viral Trends On Instagram twitter
    1/12

    उठा उठा दिवाळी आली.. बोनस घ्यायची वेळ झाली.

  • 2/12

    दिवाळी म्हणजे जितकी मज्जा मस्ती तितका खर्च.

  • 3/12

    वर्षातून एकदाच येणारा सण म्हणून खर्चात आखूडता हात जरा सैल सोडावा अशी आपलीही इच्छा असते

  • 4/12

    बजेटचे आकडे जुळत नसताना पगाराच्या व्यतिरीक्त मिळणारी छोटी का होईना पण एक बोनस रक्कम आपली तारणहार ठरते.

  • 5/12

    बजेटचे आकडे जुळत नसताना पगाराच्या व्यतिरीक्त मिळणारी छोटी का होईना पण एक बोनस रक्कम आपली तारणहार ठरते.

  • 6/12

    काही ठिकाणी तर दिवाळीचा बोनस इतका कमी दिला जातो की त्याच्यापेक्षा पणतीपण जास्त टिकेल असं वाटतं.

  • 7/12

    अशा परिस्थितीत हसण्याचं थोडं निमित्त ठरतात ते सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स.

  • 8/12

    आपणही दिवाळीच्या बोनसची वाट पाहत असाल तर तोपर्यंत जरा हसून घ्या…

  • 9/12

    दिवाळीत सरकारी नोकरदारांना व खाजगी कंपनीमधील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसची नेहमीच तुलना केली जाते.

  • 10/12

    या मीम बनवणाऱ्यांची क्रिएटिव्हिटी दाद देण्यासारखी आहे, हो की नाही?

  • 11/12

    तुम्हाला माहित आहे का दिवाळीच्या बोनसची सुरुवात कधी झाली? इथे वाचा

  • 12/12

    (सर्व फोटो: सोशल मीडिया)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024मीम्सMemes

Web Title: Diwali bonus funny memes that will make you laugh viral trends on instagram twitter svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.