PM Narendra Modi Cabinet 2024 List : नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात या शपथविधी सोहळा पार पडला. मोदींच्या मंत्रीमंडळात यावेळी एकूण ७१ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये काही राज्यमंत्र्यांदेखील समावेश होात. विशेष म्हणजे यावेळी रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

हेही वाचा – PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसेंनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

दरम्यान, या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन आणि दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५२, १९५७ आणि १९६२ अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहे.

नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळाची संपूर्ण यादी :

अ. क्र.नावपक्षाचे नाव राज्यमतदारसंघ
नरेंद्र मोदीभाजपाउत्तर प्रदेशवाराणसी
राजनाथ सिंहभाजपाउत्तर प्रदेशलखनौ
किंजरापू राम मोहन नायडू टीडीपी आंध्र प्रदेश श्रीकाकुलम
चंद्रशेखर पेम्मासानीटीडीपीआंध्र प्रदेश गुंटूर
प्रतापराव जाधवशिवसेना महाराष्ट्र बुलढाणा
रामनाथ ठाकूरJD(U)बिहार राज्यसभा खासदार
एच डी कुमारस्वामीजेडी (एस)कर्नाटक मंड्या
अर्जुन राम मेघवालभाजपा राजस्थान बिकानेर
सर्बानंद सोनोवालभाजपाआसाम दिब्रुगड
१०जितन राम मांझीहामबिहार गया
११सुरेश गोपीभाजपा केरळत्रिशूर
१२हरदीप सिंग पुरीभाजपा पंजाब
१३रवनीत सिंग बिट्टूभाजपापंजाब
१४नितीन गडकरी भाजपामहाराष्ट्र नागपूर
१५पियुष गोयल भाजपा महाराष्ट्रमुंबई उत्तर
१६रामदास आठवले RPI(A) महाराष्ट्र
१७रक्षा खडसे भाजपा महाराष्ट्ररावेर
१८धर्मेंद्र प्रधान भाजपा ओडिशा संबलपूर
१९प्रल्हाद जोशी भाजपा कर्नाटकधारवाड
२० बंदी संजय कुमार भाजपा तेलंगणा करीमनगर
२१ हर्ष मल्होत्रा ​​ भाजपा दिल्ली पूर्व दिल्ली
२२ श्रीपाद नाईक भाजपा गोवा उत्तर गोवा
२३ अजय तमटा भाजपा उत्तराखंड अल्मोरा
२४ एस जयशंकर भाजपा गुजरात राज्यसभा
२५ मनसुख मांडविया भाजप गुजरात पोरबंदर
२६ अश्विनी वैष्णव भाजप ओडिशा राज्यसभा
२७ निर्मला सीतारमण भाजप कर्नाटक राज्यसभा
२८ जितेंद्र सिंह भाजप जम्मू आणि काश्मीर उधमपूर
२९ चिराग पासवान LJP(RV) बिहार हाजीपूर
३० ज्योतिरादित्य सिंधिया भाजप मध्य प्रदेश गुना
३१ किरेन रिजिजू भाजपा अरुणाचल प्रदेश अरुणाचल पश्चिम
३२ गिरीराज सिंह भाजपा बिहार बेगुसराय
३३ जयंत चौधरी RLD उत्तर प्रदेश राज्यसभा
३४ अन्नामलाई भाजपा तामिळनाडू
३५ एमएल खट्टर भाजपा हरियाणा कर्नाल
३६ जी किशन रेड्डी भाजपा तेलंगणा सिकंदराबाद
३७ चंद्रशेखर चौधरी AJSU झारखंड गिरडीह
३८जितिन प्रसाद भाजपा उत्तर प्रदेश पिलीभीत
३९ पंकज चौधरी भाजपा उत्तर प्रदेश महाराजगंज
४० बीएल वर्मा जेडीयू उत्तर प्रदेश
४१ लालन सिंग एडी बिहार मुंगेर
४२ अनुप्रिया पटेल भाजपा उत्तर प्रदेश
४३ अन्नपूर्णा देवी भाजपा झारखंड कोडरमा
४४ कमलजीत सेहरावत भाजप दिल्ली पश्चिम दिल्ली
४५ राव इंद्रजीत सिंग भाजप हरियाणा गुरुग्राम
४६ भूपेंद्र यादव भाजपा राजस्थान राज्यसभा
४७ संजय सेठ भाजपा झारखंड रांची
४८ कृष्ण पाल गुर्जर भाजपा हरियाणा
४९ अमित शाह भाजपा गुजरात गांधीनगर
५० जेपी नड्डा भाजप गुजरात राज्यसभा
५१जुआल ओरमभाजपा ओडिशा सुंदरगड
५२ गजेंद्र सिंह शेखावत भाजपा राजस्थान जोधपूर
५३सीआर पाटीलभाजपागुजरात नवसारी
५४शोभा करंदलाजे भाजपा कर्नाटक बंगळुरू उत्तर
५५किर्ती वर्धन सिंह भाजपा उत्तर प्रदेशगोंडा
५६शंतनू ठाकूर भाजपा पश्चिम बंगाल बनगाव
५७एल मुरुगनद्रमुक तामिळनाडूनिलगिरी
५८कमलेश पासवान भाजपा उत्तर प्रदेशबनसगाव
५९भगीरथ चौधरी भाजपा राजस्थान अजमेर
६०वी सोमन्ना भाजपा कर्नाटकतुमकूर
६१तोखान साहू भाजपा छत्तीसगडबिलासपूर
६२सतीशचंद्र दुबे भाजपा बिहार राज्यसभा
६३दुर्गा दास उईके भाजपमध्य प्रदेशबैतुल
६४सुकांता मजुमदारभाजपापश्चिम बंगाल बालूरघाट
६५सावित्री ठाकूर भाजप मध्य प्रदेश धार
६६राज भूषण चौधरी भाजपाबिहार मुझफ्फरनगर
६७भूपती राजू श्रीनिवास वर्मा भाजपा आंध्र प्रदेशनरसापुरम
६८निमुबेन जयंतीभाई बांभनिया भाजपा गुजरात भावनगर
६९मुरलीधर मोहोळ भाजपा महाराष्ट्र पुणे
७०पवित्र मार्गेरिता भाजप आसाम राज्यसभा
७१जॉर्ज कुरियनभाजप केरळ