-
चित्रपटसृष्टीतील सर्वांत सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते.
-
आपल्या आरसपानी सौंदर्याने ऐश्वर्या आजही चाहत्यांना घायाळ करते.
-
‘हम दिल दे चुके सनम’, ‘गुरू’, ‘देवदास’, ‘ए दिल है मुश्किल’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या वहिनीचे फोटो व्हायरल होत आहे.
-
ऐश्वर्याची वहिनी अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहे.
-
श्रीमा राय असे ऐश्वर्याच्या वहिनीचे नाव आहे.
-
श्रीमाचा नवरा हा ऐश्वर्याचा भाऊ आदित्य राय आहे.
-
ऐश्वर्या आणि श्रीमा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.
-
श्रीमा एक मॉडेल आणि फॅशन ब्लॉगर आहे.
-
श्रीमाने २००९ साली ‘मिसेस इंडिया ग्लोबल’चा किताब पटकावला होता.
-
आदित्य आणि श्रीमा अमेरिकेत स्थायिक आहेत.
-
श्रीमा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
-
श्रीमा बरेचदा आपले फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
-
ऐश्वर्याचा भाऊ आदित्य हा मर्चंट नेव्ही या क्षेत्रात काम करत आहे.
-
श्रीमा-आदित्य यांना यात्रा शिवांश आणि विहान ही दोन मुले आहेत.
-
ऐश्वर्या आणि श्रीमा यांचा मध्ये खूप चांगले बाँडिंग आहे.
-
सौंदर्यंमुळे श्रीमाचे देखील सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – ऐश्वर्या राय बच्चन, श्रीमा राय / इन्स्टाग्राम)
Photos : ऐश्वर्या राय बच्चनच्या वहिनीला पाहिलेत का? अभिनेत्रींपेक्षाही सुंदर दिसते
Web Title: Bollywood actress aishwarya rai bachchan know about her sister in law shrima rai information bold photos sdn