-
प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तिच्या अनोख्या लूकसाठी चर्चेत असते.
-
लोकप्रिय अभिनेत्री सौंदर्यवती श्रीदेवीचे रूप जान्हवीमध्ये दिसून येत आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी जान्हवी कपूरने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
यामध्ये स्लीव्हलेस टॉप आणि बॉडिफिट स्कर्टचा समावेश आहे.
-
जान्हवीने परिधान केलेल्या या टॉप आणि स्कर्टला जोडलेले मणी तिच्या लूकला एक वेगळेपण देत आहेत.
-
या आउटफिटवर जान्हवीने पांढऱ्या रंगाची कर्णफुले आणि हातात अंगठ्या परिधान केल्या आहेत.
-
त्याचबरोबर या लूकला साजेशी मण्यांनी सजविलेली पर्स जान्हवीने सोबत घेतली आहे.
-
जान्हवीने केलेल्या केशरचनेमुळे तिचा हा लूक ठळक दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/ इंस्टाग्राम)
Photos : श्रीदेवीचे सौंदर्य खऱ्या अर्थाने ‘या’ अभिनेत्रीच्या रूपाने अनुभवायला मिळत आहे!! हे मोहक फोटो तुम्ही पाहिलेत का ?
Janhvi Kapoor In White Dress Hot Look : या अभिनेत्रीने सोशल मीडियावर नव्या लूकचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Janhvi kapoor shares hot bold pictures in white dress on social media post viral pyd 04