• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chhabi movie premier actress anaghaa bhagare white saree look shimmery black blouse sdn

Photos: ‘छबी’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी अनघा भगरेचा पांढऱ्या साडीतील अंदाज

‘छबी’ या चित्रपटाची लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी अद्वैत मसूरकर यांनी सांभाळली आहे.

Updated: September 26, 2025 16:36 IST
Follow Us
  • Anaghaa Bhagare Chhabi Movie Premier
    1/9

    मराठी अभिनेत्री अनघा भगरेचा (Anaghaa Bhagare) रहस्यमय कथानक असलेला ‘छबी’ (Chhabi Movie) हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला.

  • 2/9

    अनघाबरोबर या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले आणि राजन भिसे आहेत.

  • 3/9

    ‘छबी’ या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी (Movie Premier) अनघाने खास लूक केला होता.

  • 4/9

    अनघाने प्रीमियरसाठी पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी (White Designer Saree Look) नेसली होती.

  • 5/9

    पांढऱ्या साडीवर अनघाने काळ्या रंगाचा शिमरी ब्लाऊज (Black Shimmery Blouse) परिधान केला होता.

  • 6/9

    केके फिल्म्स क्रिएशन, उप्स डिजिटल एंटरटेन्मेंट यांनी ‘छबी’ या चित्रपटाची निर्मिती केली असून जया तलक्षी छेडा या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

  • 7/9

    ‘छबी’ या चित्रपटाची लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी अद्वैत मसूरकर (Advait Masurkar) यांनी सांभाळली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अनघा भगरे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : संस्कृती बालगुडेचा ‘शिकागो साऊथ आशियाई चित्रपट महोत्सवा’साठी स्टायलिश लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Chhabi movie premier actress anaghaa bhagare white saree look shimmery black blouse sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.