-
मराठी चित्रपटांमध्ये झळकणारी अभिनेत्री अनुषा दांडेकरने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये अनुषा खूपच सुंदर दिसते आहेत.
-
हलक्या निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान करत तिने यावेळी गरबा लूक केला आहे.
-
यावेळी तिने रंगीबेरंगी ब्लाऊज घातला आहे, केस मोकळे ठेवले आहेत.
-
तसेच तिने मोठ्या आकाराचे कानातले घातले आहेत व तिच्या बोटातलं रिंगही खूप आकर्षक आहे.
-
अनुषाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंना तिने “गरबा रेडी! सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!”, असं फोटो कॅप्शन दिलं आहे.
-
अनुषाने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुषा २०२४ मध्ये महेश मांजरेकरांच्या ‘जुनं फर्निचर’ (Juna Furniture, Mahesh Manjarekar) या चित्रपटात झळकली होती.
-
(सर्व फोटो साभार- अनुषा दांडेकर, इन्स्टाग्राम)
हेही पाहा- देव आला धावुनी! राज्यातील पूरग्रस्तांना देवस्थानांचा मोठा आधार, आतापर्यंत कोणी किती दिली मदत?
Photos: अनुषा दांडेकरचा गरबा लूक पाहिलात का? सुंदर फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष…
अनुषाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Web Title: Anusha dandekar purple saree traditional look for navratri garba beautiful photos viral spl