-
Star Pravah Dhinchyak Diwali 2025: स्टार प्रवाहच्या संपूर्ण परिवाराने एकत्र येऊन ढिंचॅक दिवाळी २०२५ साजरी केली.
-
या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रमासाठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने (Dnyanada Ramtirthkar) हटके लूक केला होता.
-
दिवाळीसाठी ज्ञानदाने केशरी रंगाचा हटके डिझाईनचा ड्रेस (Orange Dress Look) परिधान केला होता.
-
ज्ञानदाने या फोटोंना ‘Fire Cracker Alert!’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
सध्या ज्ञानदा स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagna Nantar Hoilach Prem) या मालिकेत काम करत आहे.
-
ज्ञानदा या मालिकेत ‘काव्या मोहिते पाटील’ ही भूमिका साकारत आहे.
-
स्टार प्रवाह परिवाराची ढिंचॅक दिवाळी (Diwali) प्रेक्षकांना १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता पाहाता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)
Photos: ढिंचॅक दिवाळीसाठी ज्ञानदा रामतीर्थकरचा केशरी ड्रेसमध्ये हटके अंदाज
सध्या ज्ञानदा स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काम करत आहे.
Web Title: Star pravah dhinchyak diwali 2025 actress dnyanada ramtirthkar orange unique design dress look viral sdn