• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how to reach navi mumbai international airport routes nearest station inauguration inside photos sdn

Navi Mumbai Airport Routes: कसे आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ; पोहोचण्यासाठी मुख्य मार्ग कोणता?

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना मिळाल्यामुळे तिकीट विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Updated: October 6, 2025 17:19 IST
Follow Us
  • Navi Mumbai International Airport
    1/11

    Navi Mumbai International Airport Photos: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर उड्डाणांसाठी सज्ज झाला आहे. (सर्व फोटो सौजन्य : नरेंद्र वास्कर आणि जयेश सामंत)

  • 2/11

    ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे औपचारिक उद्घाटन होणार असून, त्यानंतर डिसेंबरमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

  • 3/11

    नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना मिळाल्यामुळे तिकीट विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • 4/11

    पूर्ण क्षमतेने उड्डाणांसाठी इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रमुख विमान कंपन्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवले असून, ‘इंडिगो’ने पहिल्या उड्डाणासाठी आपली तयारी दर्शवली आहे.

  • 5/11

    How To Reach Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळ पनवेलजवळील उलवे भागात असल्याने ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि उपनगरमधील रहिवाशांना हे विमानतळ गाठण्यासाठी काही महत्त्वाचे रस्ते मार्ग उपलब्ध आहेत.

  • 6/11

    ठाण्याहून नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरून मुलुंड, एरोलीमार्गे अथवा ठाणे-कळवा-विटावा, दिघा, नेरूळ तेथून पुढे बेलापूर-उलवे रस्त्याने विमानतळ गाठता येऊ शकते. हे अंतर अंदाजे ३५ ते ४० किमी इतके आहे.

  • 7/11

    पश्चिम द्रुतगती मार्गाने जेव्हीएलआर, पूर्व द्रुतगती मार्ग, वाशी खाडी पूलमार्गे पुढे उलवेला पोहोचून विमानतळ गाठता येईल. हे अंतर अंदाजे ४० ते ४५ किमी आहे.

  • 8/11

    वरळी येथून अटल सेतू, उलवे बेलापूरमार्गे विमानतळ गाठता येईल.

  • 9/11

    विमानतळाकडे जाण्यासाठी अटल सेतू, ठाणे उन्नत मार्ग आणि मेट्रो-८ चे काम अद्याप पूर्ण झाले नसले तरी, तात्पुरत्या स्वरूपात बेलापूर-उलवे मार्गिकेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे.

  • 10/11

    तसेच नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) ५० वातानुकूलित विजेवरील बस विमानतळासाठी सुरू करण्यात येणार आहेत.

  • 11/11

    वाशी, ठाणे आणि मुंबईशी थेट बस सेवेच्या माध्यमातून जोडणी केली जाणार आहे.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingनवी मुंबईNavi Mumbaiमराठी बातम्याMarathi News

Web Title: How to reach navi mumbai international airport routes nearest station inauguration inside photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.