IPL 2024, CSK vs GT Team Predicted Playing 11, Players List, Pitch Report Updates: विराट कोहलीचा भारतात मोठा चाहता वर्ग आहे. किंग कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते अगदी उत्सुक असतात. असाच काहीसा प्रकार आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्सच्या चालू सामन्यात घडताना पाहायला मिळाला. विराट कोहली फलंदाजी करत असताना एक चाहता मैदानात घुसला आणि त्याने थेट विराटचे पाय धरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

CSK vs GT: पिच रिपोर्ट

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. अखेरच्या षटकात आरसीबीने हा सामना ४ विकेटने जिंकला. मालिकेतील पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. अर्धशतक झळकावून कोहलीने आपल्या संघाच्या विजयाचा पाया रचला. आरसीबीच्या डावाच्या सुरुवातीलाच हा चाहता मैदानात पोहोचला होता.

CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्स वि गुजरात टायटन्स प्लेइंग ११

पंजाबने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि फॅफ डू प्लेसिस हे सलामीला उतरले. त्याचवेळेस सुरक्षारक्षकांचा डोळा चुकवून विराट कोहलीला भेटायला आलेला चाहता त्याच्या पाया पडला आणि त्याने विराटला मिठी मारली. विरोट कोहलीनेही शांतपणे हे प्रकरण हाताळले. हे दृश्य पाहताच त्याला पकडण्यासाठी सुरक्षारक्षक धावत आले. सुरक्षारक्षक आल्यानंतरही तो चाहता विराट कोहलीला सोडत नव्हता. दुसरा सुरक्षारक्षक आल्यानंतर मोठ्या मेहनतीने त्याला विराटपासून लांब करण्यात यश आले आणि त्यानंतर त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले.

तत्पूर्वी या सामन्यात खेळताना विराट चांगलाच फॉर्मात दिसला. याशिवाय क्षेत्ररक्षण करताना विराटने २ झेल टिपत एक विक्रम आपल्या नावे केला. विराटने टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक झेल टिपण्याच्या शर्यतीत सुरेश रैनाला मागे टाकले. पंजाबचा फलंदाज जॉनी बेयरस्टोचा झेल टिपत विराटने टी-२० फॉरमॅटमधील १७३ कॅचचा आकडा गाठला. त्यानंतर त्याने शिखर धवनचा झेलही टिपला. या यादीत सुरेश रैना १७२ कॅचसह पहिल्या स्थानावर होता आता तो दुसऱ्या स्थानावर आला आहे. तर रोहित शर्मा १६७ कॅचसह तिसऱ्या स्थानी आहे.

CSK ची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महेश तीक्षणा, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे

GT ची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:
शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk vs gt match preview ipl 2024 1st match head to head playing xi and pitch report details bdg