• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is rashi khanna ajay devgan rudra series actress hrc

Photos: अजय देवगणच्या ‘रुद्रा’ सीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री राशी खन्ना आहे तरी कोण?

रुद्रा सिरीजमधून अभिनेत्री राशी खन्नाने ओटीटी डेब्यू केला आहे. जाणून घ्या कोण आहे राशी खन्ना…

Updated: April 21, 2022 17:02 IST
Follow Us
  • Rudra Actress Rashi Khanna: अजय देवगण स्टारर अॅक्शन वेब सिरीज रुद्रा OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर रिलीज झाली आहे. या सिरीजमधून अभिनेत्री राशी खन्नाने ओटीटी डेब्यू केला आहे. जाणून घ्या कोण आहे राशी खन्ना...
    1/9

    Rudra Actress Rashi Khanna: अजय देवगण स्टारर अॅक्शन वेब सिरीज रुद्रा OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर रिलीज झाली आहे. या सिरीजमधून अभिनेत्री राशी खन्नाने ओटीटी डेब्यू केला आहे. जाणून घ्या कोण आहे राशी खन्ना…

  • 2/9

    राशी मूळची दिल्लीची आहे. तिने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून बीए ऑनर्स केले आणि नंतर मुंबईला गेली.

  • 3/9

    राशी खन्नाचे वडील राज कुमार खन्ना हे दिल्ली मेट्रोमध्ये काम करतात आणि तिची आई सरिता खन्ना गृहिणी आहे.

  • 4/9

    राशी खन्नाने ‘मद्रास कॅफे’ चित्रपटातून जॉन अब्राहमसोबत तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

  • 5/9

    मद्रास कॅफेनंतर तिला बॉलिवूडमध्ये फारसे काम मिळाले नाही, त्यामुळे ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सेटल झाली.

  • 6/9

    राशी खन्नाने अनेक तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रसिद्धी मिळवली.

  • 7/9

    उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक चांगला गायिका देखील आहे. पंजाबी कुटुंबातील असलेली राशी तेलगू गाणी देखील गाते.

  • 8/9

    रुद्रामध्ये राशी खन्ना डॉ. आलिया चोक्सीची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.

  • 9/9

    सर्व फोटो: राशी खन्ना फेसबुक

TOPICS
अजय देवगण
Ajay Devgn
बॉलिवूड
Bollywood
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News

Web Title: Who is rashi khanna ajay devgan rudra series actress hrc

IndianExpress
  • As competing Jagannath temple emerges in Digha, Odisha pulls out all stops for Rath Yatra in Puri
  • ‘Virtually ran the college’: TMC student wing member accused in rape case had free run of institute even after graduating
  • Air India 171 crash: Last DNA match day after family holds symbolic funeral
  • Those who were in jail: Political detainees between 1975-77 talk about the Emergency
  • Promised Australia, dumped in Iran: ‘For more than two weeks, we were slashed with knives, beaten with belts’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.