• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sairat actress rinku rajguru aka aarchi black saree look photoshoot on green grass spl

अति सुंदर! काळी साडी, मोकळे केस अन्..; रिंकू राजगुरूचं हिरव्या लॉनवर मोहक फोटोशूट…

Rinku rajguru saree looks: रिंकूने काळ्या साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यावेळी ती हिरव्या लॉनवर बसलेली दिसते आहे.

May 26, 2025 14:26 IST
Follow Us
  • Rinku Rajguru Brown Banarasi Saree Look
    1/10

    मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

  • 2/10

    ती नवे फोटो शेअर करतेच पण तिचे लूक्स नेहमी लोकप्रिय होतात.

  • 3/10

    आताही रिंकूने काळ्या साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यावेळी ती हिरव्या लॉनवर बसलेली दिसते आहे.

  • 4/10

    या फोटोंमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच भयंकर सुंदर दिसते आहे.

  • 5/10

    मोकळे केस, हातातील लाल बांगड्या आणि कडक फोटोपोझ्समुळे रिंकूचं सौंदर्य फोटोंमध्ये ओसंडून वाहत आहे.

  • 6/10

    दरम्यान, रिंकूने यावेळी दिलेलं कॅप्शनही लक्ष वेधून घेत आहे. तिने यावेळी ‘शीशे-की…तरह आर- पार हुं, फिर-भी-बहुतों की
    समझ के बाहर- हुं..’, अशा शब्दांचं कॅप्शन दिलं आहे.

  • 7/10

    आता या कॅप्शनचा अर्थ काय घ्यायचा हे रिंकूने चाहत्यांवरच सोडलं आहे.

  • 8/10

    चाहत्यांनी मात्र रिंकूच्या या फोटोशूटवर लाईक अन कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 9/10

    एकाने ‘अति सुंदर’, अशी कमेंट केली तर दुसरा चाहता म्हणाला ‘तुम्हीच का इतक्या सुंदर? आम्ही का नाही?’

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम) हेही पाहा- Cannes 2025: कान्समध्ये अमृता फडणवीसांची हजेरी; लूकने वेधलं लक्ष, स्वीकारली ‘ही’ जबाबदारी

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरिंकू राजगुरूRinku Rajguru

Web Title: Sairat actress rinku rajguru aka aarchi black saree look photoshoot on green grass spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.