• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • शरद पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. manasi naik shared sakal tar hou dya movie shoot bts photos jahaz mahal mp subodh bhave spl

“अभिनेत्री म्हणून अनेक पात्रं साकारली, पण…”; मानसी नाईकच्या मराठी चित्रपटाचं शूट झालं ‘या’ ऐतिहासिक महालात, BTS Photo केले पोस्ट

मानसी नाईक व सुबोध भावे अभिनीत ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे.

Updated: September 18, 2025 12:43 IST
Follow Us
  • Manasi Naik Shared Sakal Tar Hou Dya Movie Shoot BTS Photos
    1/13

    मराठी अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या इन्स्टाग्रामवरुन नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 2/13

    हे सर्व फोटो तिच्या सकाळ तर होऊ द्या या मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान काढलेले आहेत.

  • 3/13

    या चित्रपटाचा काही भाग या लोकेशनवर चित्रिच करण्यात आला आहे.

  • 4/13

    दरम्यान हे लोकेशन महाराष्ट्राचा मोठा शेजारी असलेल्या मध्यप्रदेश राज्यातलं आहे.

  • 5/13

    या लोकेशनचं नाव आहे जहाज महल.

  • 6/13

    मध्य प्रदेशमधल्या मांडू येथे असलेला जहाज महाल हा १५ व्या शतकातील एक सुंदर महाल आहे.

  • 7/13

    हा महाल दोन तलावांदरम्यान बांधलेला असल्यामुळे पाण्यात तरंगणाऱ्या जहाजासारखा दिसतो. त्यामुळे त्याचे नाव जहाज महल असे पडले.

  • 8/13

    या महालाचे बांधकाम १५ व्या शतकात सुलतान गियास-उद-दीन खिलजीने केले होते.

  • 9/13

    मांडूमधील हा ऐतिहासिक आणि सुंदर महल पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण राहिला आहे.

  • 10/13

    दरम्यान, मानसीने क्लिक केलेले सुंदर फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

  • 11/13

    हा महल चित्रपटातील नाच मोरा या गाण्यातही पाहायला मिळतो आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे व मानसी नाईक प्रमुख भूमिका साकारत आहेत.

  • 12/13

    कॅप्शनमधून व्यक्त केल्या भावनाअभिनेत्री म्हणून अनेक पात्रं साकारली, पण काही जागा स्वतःचं वेगळं पात्र असतात. जहाज महाल, मांडू – त्या भिंतींनी मला शब्दांशिवाय स्पर्श केलं. ‘Sakal Tar Hou Dya’च्या चित्रीकरणात हा क्षण मिळाला — जिथं मी एक पात्र नव्हते… मी होती, अगदी खरी. कॅमेर्‍यामागे अनेक चेहरे, पण हा माझा वेगळा प्रकाश…- मानसी नाईक

  • 13/13

    (सर्व फोटो साभार- मानसी नाईक इन्स्टाग्राम)

    हेही पाहा- हुमा कुरेशीने उरकला साखरपुडा? कोण आहे तिचा कथित बॉयफ्रेंड रचित सिंग?

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Manasi naik shared sakal tar hou dya movie shoot bts photos jahaz mahal mp subodh bhave spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.