-
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘काजळमाया’ (Kajalmaya TV Serial) ही गूढ मालिका पाहायला मिळणार आहे.
-
चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची ही गोष्ट.
-
या मालिकेत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर (Vaishnavi Kalyankar) व अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) मुख्य भूमिकेत आहेत.
-
या मालिकेत वैष्णवी ‘आभाला’ हे पात्र साकारणार आहे तर, अक्षय ‘आरुष वालावलकर’ हे पात्र साकारणार आहे.
-
वैष्णवी व अक्षयने स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी २०२५ (Star Pravah Dhinchyak Diwali 2025) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
ढिंचॅक दिवाळीसाठी वैष्णवीने जांभळ्या रंगाचा गाऊन (Purple Long Gown) परिधान केला होता.
-
अक्षयने ढिंचॅक दिवाळीसाठी फिकट जांभळ्या रंगाचा जोधपुरी सूट (Jodhpuri Set) परिधान केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
Diwali 2025: ‘काजळमाया’मधील वैष्णवी कल्याणकर व अक्षय केळकरच्या फोटोंची चर्चा
स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी २०२५ या कार्यक्रमाला वैष्णवी व अक्षयने हजेरी लावली होती.
Web Title: Star pravah dhinchyak diwali 2025 kajalmaya tv serial vaishnavi kalyankar gaikwad akshay kelkar sdn