इंटरनेटचे जाळे अधिकाधिक विस्तारत असून गतवर्षांतील ऑक्टोबर ते डिसेंबर या अखेरच्या केवळ तीन महिन्यांतच सहा दशलक्ष नवीन संकेतस्थळांची नोंद झाली आहे. त्यामुळे इंटरनेटवर आतापर्यंत उपलब्ध असलेल्या संकेतस्थळांची संख्या २५२ दशलक्ष इतकी झाली आहे. डॉट कॉम आणि डॉटनेटसाठी जागतिक स्तरावर नोंदणीचे काम करणाऱ्या वेरीसाईन या संस्थेच्या अहवालानुसार सन २०१२ च्या चौथ्या तिमाहीत मोठय़ा प्रमाणात नवीन संकेतस्थळांची नोंदणी करण्यात आली. ही संख्या तब्बल सहा दशलक्ष इतकी असल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sixty lacs more new website