
शेतकऱ्यांच्या व्यथा आणि ‘ओटीटी’वरच्या कथा
भारतातल्या शेतकऱ्यांवरती चांगली मालिका किंवा चित्रपट यायला आपल्याला कदाचित परदेशी निर्मात्यांची वाट बघावी लागेल.

चल रे घोड्या तबडक तबडक
कार्यालयात घोडा आणण्याची परवानगी मागणारा विषय सध्या राज्यभर गाजतोय... त्यावर केलेलं भाष्य

Blog : ऐन निवडणुकांपूर्वी किरण बेदींची गच्छंती हा भाजपचा मास्टरस्ट्रोक?
दोन महिन्यांवर निवडणुका आल्या असताना पुदुच्चेरीतील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकार अल्पमतात येणं आणि त्याचवेळी किरण बेदींची गच्छंती होणं, यावर वेगवेगळे राजकीय तर्क बांधले जात आहेत.

श्वानासाठी ऑनलाइन वधूसंशोधन
आपल्या उपवर श्वानाचं पारंपरिक मल्याळी वेशभूषेतलं छायाचित्र समाजमाध्यमांवर पोस्ट केलं आणि नेटकऱ्यांनी त्याला मजेदार प्रतिक्रियांतून प्रतिसाद दिला.

हंगेरीची ‘टेडी बेअर ममा’
आपल्याकडचे नको असलेले टेडी बेअर पाठवतात आणि त्या स्वत:ही टेडी बेअर खरेदी करतात

ट्रम्पतात्यांना आणखी एक घरचा आहेर
आता 'घर फिरलं की घराबरोबर घराचे वासेही फिरतात' या म्हणीची ट्रम्पतात्यांना आठवण करून देणारी एक मज्जा फ्लोरिडामध्ये घडली आहे.

व्हाइट हाउसमध्ये ‘मेजर’ स्वागत
मेजर हा बायडेन कुटुंबाने २०१८ साली दत्तक घेतलेला कुत्रा असून तो व्हाइट हाउसमध्ये राहणारा पहिलाच रेस्क्यू डॉग ठरला आहे

राजा, राणी, गुलाम नव्हे; सुवर्ण, रौप्य, कांस्य
राजा हा राणीपेक्षा श्रेष्ठ का असा प्रश्न पडलेल्या एका तरुणीने ही प्रतिकात्मक विषमताही दूर करण्याचा निर्णय घेतला

UP पोलिसांनी दिली ‘शोले’तल्या गब्बरसिंगला शिक्षा
सिनेमातल्या खलनायकाला, गब्बरसिंगला त्याच्या काही गुन्ह्यांसाठी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी आत्ता शिक्षा दिली

भारताचा विजय आणि epicaricacy…. पण म्हणजे काय ?
गाबाच्या मैदानावर भारतीय संघाने इतिहास रचला आणि त्या संघाबरोबरच सोशल मीडियामध्ये चर्चेत आले ते तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर.

‘द टर्मिनल’ खरंच घडतो तेव्हा…
तीन महिने शिकागोच्या ओहारा विमानतळावर बेकायदेशीररीत्या राहिल्याबद्दल त्याला आता अटक करण्यात आली आहे.

BLOG : बायकोमुळे ते झाले ‘सद्गृहस्थ’
आपल्याकडे कुठल्याही 'साहेबां'पेक्षा त्यांच्या गोतावळ्याचाच तोरा मोठा असतो.

जगातील सर्वांत जुने गुंफाचित्र इंडोनेशियात
एका मोठ्या डुकराचे चित्र असून ते ४५ हजार ५०० वर्षे जुने असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

ग्रेटा थनबर्ग पोस्टाच्या स्टॅम्पवर
शाळकरी वयातच हवामान बदलाच्या प्रश्नासाठी सर्वस्व पणाला लावणारी ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण- तरुणींची आदर्श

बर्फवृष्टीत दौडत आलं पार्सल
ती बातमी होती काश्मीरच्या श्रीनगरमध्ये अॅमेझॉनच्या पार्सलची डिलिव्हरी देणाऱ्याची माणसाची.

अवकाशातून समोशाचं क्रॅश लॅण्डिंग
नुकत्याच हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेत समोसा अवकाशात पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ते टॉपर्स आता काय करतात?
कोणे एके काळी दहावी- बारावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध व्हायची.