बॉलीवूडचं गॉसिप, कलाकारांचं खासगी आयुष्य आणि असंख्य सेलिब्रिटींची गुपितं उलगडणारा कार्यक्रम म्हणजे 'कॉफी विथ करण'! शाळा-कॉलेजच्या कट्ट्यापासून ते अगदी कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत या कार्यक्रमाची चर्चा रंगलेली असते. पण या कार्यक्रमाविषयी आपल्याला खरोखरच किती माहिती आहे? तर, चला तपासून पाहूया आपली माहिती... 'लोकसत्ता डॉट कॉम'च्या या क्विझच्या माध्यमातून...
दिवाळी म्हणजे वर्षातील सर्वात मोठा सण. आपल्या परंपरा तर आपल्याला ठाऊक असतातच, असं नेहमी वाटतं खरं. पण त्यात खरंच काही तथ्य आहे का? तर... दिवाळी विषयीचे आपले ज्ञान तपासून पाहण्यासाठी हे क्विझ!
भारतीयांसाठी क्रिकेट हा केवळ खेळण्याचा नाही तर चर्चेचा व अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील काही इंटरेस्टिंग माहिती सांगणारं क्विझ आम्ही तुमच्यासाठी देत आहोत. बघुया किती जणांना हे क्विझ सोडवता येतं. गुगलचा वापर न करता क्विझ सोडवावं ही विनंती...
वर्ल्ड कपचा रणसंग्राम देशभरात सुरू आहे. बॅट आणि बॉलची जबरदस्त जुगलबंदी या निमित्ताने अनुभवायला मिळते आहे. या क्रिकेट मैफिलीचा आनंद घेतानाच, तुम्ही क्रिकेटचे किती दर्दी आहात हे ही जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम घेऊन आलंय वर्ल्ड कप क्विझ.