Mumbai Pune Nagpur Weather Live Updates : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या २,२८९ महिलांना वगळले आहे. योजनेतून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या, अशी माहिती महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्यात यापूर्वी नऊ लाख लाडक्या बहिणी विविध पात्रता निकषांचे उल्लंघन केल्याने अपात्र ठरल्या आहेत. प्राप्तिकर विभागाच्या माहितीनंतर आणखी लाखो महिला अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर वित्तमंत्री अजित पवार यांनी विधान केले आहे. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऐन लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर आंदोलन सुरू केले होते. नाराजी नको म्हणून अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे खर्चाचा आकडा वाढला, अशी कबुली उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवारांनी दिली. मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi
भाजप कार्यकर्ते पंकज देशमुख मृत्यू प्रकरण; जळगाव शहर कडकडीत बंद!
शहापूरातील विजेच्या लपंडावाने त्रस्त नागरिकांचे आंदोलन
आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधिमंडळात ऐतिहासिक विक्रम! एकाच दिवशी ३० अशासकीय विधेयकांची पुनर्स्थापना
चंद्रपूर शहरात आढळले दुर्मिळ खवल्या मांजर
शिक्षक आमदारच म्हणतात, ‘बोगस भरती व शालार्थ आयडीचा एक हजार कोटींचा घोटाळा…’
महापालिका आयुक्तांना चक्क ‘गवता’चा बुके! प्रवेशद्वारावर कचराफेक आंदोलन, भीम ब्रिगेडची…
खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये अनधिकृत इंटिग्रेटेड अभ्यासक्रम; संबंधितांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
पत्राचाळीतील ३२ मजली व्यावसायिक इमारतीत १०० खोल्यांचे हाॅटेल, म्हाडा लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार
वाकलेली पाठ झाली सरळ, अवघड जगणे शस्त्रक्रियेनंतर सुकर
अवजड कंटेनर बंद पडल्याने वारजे पुलावरील वाहतूक विस्कळीत
कबुतरांमुळे होणाऱ्या आजारावरील प्रतिबंधासाठी जनजागृतीची मात्रा, श्वसनविकार तज्ज्ञांचे मत
दिंडोशीमधील गृहसंकुलात बिबट्याचा मुक्तसंचार
पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा; लालबागवासियांचा पाण्यासाठी मोर्चा
गजानन महाराजांच्या भाविकांसाठी महत्वाची बातमी, शेगावचे मंदिर शनिवारी रात्रभर…
कोकण मंडळाच्या दोन हजार घरांसाठी लवकरच सोडत, ऑगस्टमध्ये जाहिरात, सोडतीच्या तयारीला वेग
‘ठाकरेंना कोणतीही ताकद संपवू शकत नाही’ – खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
जामिनासाठी पैसे नसल्याने १८ कैदी तुरुंगात अडकले होते, प्यारे खान यांच्या मदतीने झाली सुटका
हिंजवडी आयटीपार्कमधील समस्या २० दिवसात सोडवा, अन्यथा आंदोलन; खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा
विजेच्या धक्क्याने बालिकेचा तर, हौदात बुडून चिमुकलीचा मृत्यू
शिळफाटा रस्त्यावरील काटई-निळजे रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला, पलावा चौक भागातील वाहतूक कोंडीला पूर्णविराम
डोंबिवली खोणी पलावा वसाहतीमधील एमडी पावडर तस्करीतील मुख्य आरोपी हैदराबादमध्ये अटक, विमानतळावरून बहरिनला पळून जात होता
‘पावलो पंढरी वैकुंठ भुवन। धन्य आजी दिन सोनियाचा॥’…गजानन महाराजांची पालखी पंढरपुरात…
सेव्हन लव्हज चौकात एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक
एकाच ऑटोरिक्षात १३ विद्यार्थ्यांची शालेय वाहतूक… आरटीओ व वाहतूक पोलीस…
मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय आला, आता…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातच शिवशाही बसची दुरावस्था
त्वरा करा! जेईई, नीटसाठी लाखो रुपयांचे प्रशिक्षण मोफत; सहा हजारांचे विद्यावेतनही…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौर्यावर; आंदोलनकर्त्या मनसैनिकांना पोलिसांनी घेतल ताब्यात
पिंपरी- चिंचवड:”ठाकरे यांना कुणीही संपवू शकत नाही”; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? राज्यातील गुन्हेगारीला सरकार जबाबदार
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह