ऑगस्टच्या पहिल्या दिवशी लक्ष्मीची कृपा! कामातून लाभ तर…, वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
Today Horoscope in Marathi 01 August 2025: आज १ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी आज पूर्ण दिवस आणि रात्र राहील, आणि उद्या सकाळी ७ वाजून २३ मिनिटांपर्यंत असणार आहे. आजचा शुभ योगही पूर्ण दिवस आणि रात्र राहून, उद्या सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. आज रात्री ३ वाजून ४१ मिनिटांपर्यंत स्वाती नक्षत्र असणार आहे. तर आज ऑगस्टचा पहिला दिवस तुमच्या नशिबात नेमकं काय घेऊन येणार आहे, जाणून घेऊया…