उद्यापासून ‘या’ ३ राशींच्या नशिबी धन आणि ऐश्वर्य! गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने पैसाच पैसा
Gajkesari Rajyog on 14 September Horoscope: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी चंद्र आणि गुरू एकत्र येणार आहेत, ज्यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग तयार होईल. गुरू आणि चंद्राच्या या गजकेसरी योगामुळे तीन राशींना खूप धन आणि ऐश्वर्य मिळणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रात चंद्राला सगळ्यात वेगाने फिरणारा ग्रह मानलं जातं. तो सुमारे अडीच दिवसात एक रास बदलतो आणि या वेळेत इतर ग्रहांशी एकत्र येतो. अशा एकत्र येण्यामुळे काही वेळा शुभ आणि अशुभ योग तयार होतात.